tag:blogger.com,1999:blog-15675925.post114867610891293862..comments2023-07-05T06:35:19.975-07:00Comments on "बाबा" ची भिंत !: जीवदानTHEPROPHEThttp://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comBlogger44125tag:blogger.com,1999:blog-15675925.post-7808536685699988442010-11-03T06:47:35.679-07:002010-11-03T06:47:35.679-07:00आयला,
देवेंद्रा तुझ्या प्रतिक्रियेला उत्तर द्यायचं...आयला,
देवेंद्रा तुझ्या प्रतिक्रियेला उत्तर द्यायचं राहिलं होतं हे आत्ता लस्कात आलं माझ्या! :)
खूप धन्यवाद रे!!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-62722111438365624292010-10-31T22:54:25.048-07:002010-10-31T22:54:25.048-07:00विद्याधरा, मस्तच जमली आहे रे कथा.कथेचा आशय आणि मां...विद्याधरा, मस्तच जमली आहे रे कथा.कथेचा आशय आणि मांडणी उत्तमच...Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-22974141973476879882010-10-31T00:00:47.739-07:002010-10-31T00:00:47.739-07:00ओंकार,
असे ऍडव्हान्सेस परत करता येत नाहीत हे सत्यच...ओंकार,
असे ऍडव्हान्सेस परत करता येत नाहीत हे सत्यच आहे..पण त्याने करायचं ठरवलं हेच आपल्यासाठी महत्वाचं आहे! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-40025849906697881082010-10-30T22:23:58.243-07:002010-10-30T22:23:58.243-07:00तो ऍडव्हान्स परत करू शकला का? काही ऍडव्हान्सेस परत...तो ऍडव्हान्स परत करू शकला का? काही ऍडव्हान्सेस परत नाही करता येत नाहीत कारण :(Onkar Bhardwajhttps://www.blogger.com/profile/03930910725612037122noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-2230899153095328382010-10-30T13:25:55.441-07:002010-10-30T13:25:55.441-07:00सुहास,
मंडळ आभारी आहे! :Dसुहास,
मंडळ आभारी आहे! :DTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-71777791194873814712010-10-30T13:25:22.022-07:002010-10-30T13:25:22.022-07:00सौरभ,
खूप खूप धन्यवाद भावा!सौरभ,
खूप खूप धन्यवाद भावा!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-79975569896136171932010-10-30T13:24:00.369-07:002010-10-30T13:24:00.369-07:00तन्वीताई,
आता मी कालच हा विचार करत होतो..की ताईचा ...तन्वीताई,
आता मी कालच हा विचार करत होतो..की ताईचा शुक्रवार, त्यामुळे दिसत नाहीये कुठे!! :)
आणि शुक्र है शुक्रवार है चा डायलॉग मी कालच कुणालातरी मारला, त्यामुळे तेच वाचून गंमत वाटली! :DTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-51974575115348355052010-10-30T13:21:49.887-07:002010-10-30T13:21:49.887-07:00अनघा,
:))))अनघा,
:))))THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-70324226427702923272010-10-30T13:21:20.169-07:002010-10-30T13:21:20.169-07:00अनामिक,
बर्याच दिवसांनी आलास ते पाहून बरं वाटलं!
...अनामिक,
बर्याच दिवसांनी आलास ते पाहून बरं वाटलं!
मला ट्विस्ट नाही, हाच ट्विस्ट ठेवायचा होता! :)
खूप धन्यवाद रे भाऊ!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-20645038052181319942010-10-30T00:28:02.308-07:002010-10-30T00:28:02.308-07:00शॉर्ट न स्वीट...आवडेशशॉर्ट न स्वीट...आवडेशSuhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-74164857019386481452010-10-29T23:17:12.871-07:002010-10-29T23:17:12.871-07:00क्या ब्बात!!! मला मधेच वाटलं की तो मारेकरी त्या डॉ...क्या ब्बात!!! मला मधेच वाटलं की तो मारेकरी त्या डॉक्टरलाच मारायला निघालाय आणि अपघातामुळे मधेच कुठे भेट होते... पण शेवट वेगळाच निघाला. दोन अगदी भिन्न टोकांवरच्या माणसांची सारखीच मानसिकता!!! आवडली हि संकल्पना!!!सौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-7310028966603763642010-10-29T21:52:53.355-07:002010-10-29T21:52:53.355-07:00बाबा मस्त झालीये कथा!!! कालच वाचली होती पण काल शुक...बाबा मस्त झालीये कथा!!! कालच वाचली होती पण काल शुक्र है शुक्रवार होता ना, नेट थोडाच वेळ सुरू असते :)

लिहीत रहा ऐसा अशिर्वाद देते है!! बाकि नावांबाबत रोहनशी सहमत :)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-86614217843772128222010-10-29T20:32:31.149-07:002010-10-29T20:32:31.149-07:00विद्याधर, अनामिक म्हणालाय ना तसंच काहीसं मला वाटलं...विद्याधर, अनामिक म्हणालाय ना तसंच काहीसं मला वाटलं होतं. पण मग ते तू न करता वेगळा शेवट केलास ह्यातच ह्या गोष्टीचं वेगळेपण आहे! आणि म्हणूनच ती गोष्ट सुंदर झालीय...नेहेमीच्या टिपिकल 'बॉलीवूड साच्यापेक्षा! :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-57658540723946436442010-10-29T13:42:17.122-07:002010-10-29T13:42:17.122-07:00भरपूर दिवसांनी तुझा ब्लॉग वाचला..
एकदम झक्कास ष्टो...भरपूर दिवसांनी तुझा ब्लॉग वाचला..
एकदम झक्कास ष्टोरी लिहून राहिलायस बे !!!
दोघांच्या मनातली घालमेल मस्त जमलीय.
पण मी एक वेगळा ट्विस्ट एक्पेक्ट करत होतो.. मला वाटत होतं, की तो गणेश त्या डॉक्टरालाच मारायला चालला होता, आणि त्याने त्यालाच वाचवलं..कल्पेश पाटीलhttps://www.blogger.com/profile/14985383197027649353noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-87140979948030399862010-10-29T12:49:55.798-07:002010-10-29T12:49:55.798-07:00संगमनाथ,
खूप खूप आभार!संगमनाथ,
खूप खूप आभार!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-53007504428049101132010-10-29T12:49:30.050-07:002010-10-29T12:49:30.050-07:00हेरंबा,
खूप धन्यवाद रे भावा!हेरंबा,
खूप धन्यवाद रे भावा!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-59520758285422957412010-10-29T12:49:08.455-07:002010-10-29T12:49:08.455-07:00संकेतानंद,
धन्यवाद मित्रा!संकेतानंद,
धन्यवाद मित्रा!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-4787483803424503002010-10-29T12:48:57.257-07:002010-10-29T12:48:57.257-07:00श्रीराज,
दोन एकदम विरूद्ध टोकाच्या माणसांची एकच प्...श्रीराज,
दोन एकदम विरूद्ध टोकाच्या माणसांची एकच प्रवृत्ती दाखवायचा प्रयत्न केला..
खूप धन्यवाद रे!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-36909778551976241502010-10-29T12:48:49.419-07:002010-10-29T12:48:49.419-07:00अलताई,
अगं, ऍक्च्युअली गणेशचं सावज कोण होतं किंवा ...अलताई,
अगं, ऍक्च्युअली गणेशचं सावज कोण होतं किंवा डॉक्टरांचं सावज कोण होतं हे मला दाखवायचंच नव्हतं, रादर मला स्वतःलाच माहित नाही म्हण :) फक्त दोन चुकीच्या मार्गावर निघालेले, एकमेकांच्या धडकेनं योग्य मार्गावर कसे लागले असं काहीसं लिहायचं होतं. पण कदाचित थोडासा लूज एन्ड राहिलाही असेल..
खूप धन्यवाद गं!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-80443932349282584052010-10-29T12:48:38.284-07:002010-10-29T12:48:38.284-07:00अनघा,
मला असंच दोन वेगळ्या स्तरांतील एकाच प्रकारची...अनघा,
मला असंच दोन वेगळ्या स्तरांतील एकाच प्रकारची कृती आणि मग दोन उणे मिळून एक अधिक होण्याची क्रिया असं काहीसं दाखवायचं होतं!
तुम्ही पण 'लई भारी' म्हणायला लागलात हेच मुळात लई भारी! :PTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-23812386392295170582010-10-29T12:48:25.784-07:002010-10-29T12:48:25.784-07:00Anonymous,
तुमची प्रतिक्रिया वाचून खूप खूप आनंद झा...Anonymous,
तुमची प्रतिक्रिया वाचून खूप खूप आनंद झाला. तुम्हाला माझं लिखाण आवडतं हे वाचून तर फारच बरं वाटलं. तुमच्यासारख्या वाचकांमुळे आणि प्रतिक्रियांमुळेच लिहिण्याचा हुरूप वाढतो.
इतक्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!
असाच लोभ असू द्या! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-16044583169895619372010-10-29T12:48:14.311-07:002010-10-29T12:48:14.311-07:00निरंजन,
अहो टीकेखोर सूर वगैरे कसला, तुम्ही म्हणताय...निरंजन,
अहो टीकेखोर सूर वगैरे कसला, तुम्ही म्हणताय तशागत कदाचित खरंच फुलवता आली असती अजून. रोहनही तेच म्हणतोय.
पण मला खरंच काल अजून काहीच लिहावंसं वाटत नव्हतं.
खूप खूप धन्यवाद!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-54567589728210613842010-10-29T12:48:00.055-07:002010-10-29T12:48:00.055-07:00आनंदा,
:)आनंदा,
:)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-86614182552404076522010-10-29T12:47:51.698-07:002010-10-29T12:47:51.698-07:00सिद्धार्थ,
धन्यवाद भाई!सिद्धार्थ,
धन्यवाद भाई!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-40794733633432232042010-10-29T12:47:39.545-07:002010-10-29T12:47:39.545-07:00सविताताई,
खूप खूप धन्यवाद! :)सविताताई,
खूप खूप धन्यवाद! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.com