tag:blogger.com,1999:blog-15675925.post1171301429926559588..comments2023-07-05T06:35:19.975-07:00Comments on "बाबा" ची भिंत !: चान्स पे डान्सTHEPROPHEThttp://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comBlogger34125tag:blogger.com,1999:blog-15675925.post-2306843240611838182010-12-22T08:27:48.949-08:002010-12-22T08:27:48.949-08:00देवेंद्र,
सौदा महागाचाच आहे... हे तर सत्यच.. पण.. ...देवेंद्र,
सौदा महागाचाच आहे... हे तर सत्यच.. पण.. इट मे जस्ट बी वर्थ इट! ;)
अरे स्टोरी पाहिल्या पाहिल्या पहिल्याप्रथम हेच डोक्यात आलं माझ्या :DTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-29266095027505925542010-12-22T08:26:26.241-08:002010-12-22T08:26:26.241-08:00मैथिली,
:D:D:Dमैथिली,
:D:D:DTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-86186775676606635722010-12-22T08:18:17.574-08:002010-12-22T08:18:17.574-08:00संकेत,
अरे म्हणून तर मिलियन आणि बिलियन कमावत बसलेत...संकेत,
अरे म्हणून तर मिलियन आणि बिलियन कमावत बसलेत ना! :DTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-14271665676971748842010-12-20T04:10:38.479-08:002010-12-20T04:10:38.479-08:00>>>पण त्यासाठी आधी तुमच्याकडे महागड्या गो...>>>पण त्यासाठी आधी तुमच्याकडे महागड्या गोष्टी हव्यात, तुम्ही प्रसिद्ध असायला हवं आणि तुम्हाला मारही पडायला हवा .... फारच महागाचा सौदा वाटतोय!....

ही आयडीयाची कल्पना भारी असली तरी साविताताईनी सांगितलेल्या वरील मुद्द्यांचा देखील विचार करायला हवा ...:)

टायटल भारीच... ;)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-46157375174256686132010-12-16T23:12:38.316-08:002010-12-16T23:12:38.316-08:00हा हा हा... :-D
सही...
मला पण टायटल आवडले...भारी आ...हा हा हा... :-D
सही...
मला पण टायटल आवडले...भारी आहे... :-)Maithili https://www.blogger.com/profile/00742698005009875058noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-70981743045120679752010-12-16T19:22:50.729-08:002010-12-16T19:22:50.729-08:00हुशार आहे... बर्नी एक्लस्टनपण आणि 'हुब्लो'...हुशार आहे... बर्नी एक्लस्टनपण आणि 'हुब्लो'चा सीईओपण :-)संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-37233697012438961972010-12-14T09:22:33.654-08:002010-12-14T09:22:33.654-08:00Anonymous,
इतक्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आ...Anonymous,
इतक्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार!!!!
असाच लोभ राहू द्या! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-37331217441991109822010-12-14T09:21:47.836-08:002010-12-14T09:21:47.836-08:00प्रज्ञा,
ब्लॉगवर स्वागत! प्रतिक्रियेबद्दल खूप खूप ...प्रज्ञा,
ब्लॉगवर स्वागत! प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार!
भेट देत राहा!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-60786606832638421502010-12-11T23:19:48.378-08:002010-12-11T23:19:48.378-08:00wow prophet
मला आज प्रोफेटचा आर्थ दिक्तिओनर्य ...wow prophet
मला आज प्रोफेटचा आर्थ दिक्तिओनर्य मध्ये शोधावाच लागला ईत्क्य सुंदर सुंदर पोस्ट नंतर आज!!!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-38360031428030062332010-12-10T22:58:15.455-08:002010-12-10T22:58:15.455-08:00>> मलाईका अरोराला फुकटात ब्रँड ऍम्बॅसेडर (भू...>> मलाईका अरोराला फुकटात ब्रँड ऍम्बॅसेडर (भूषण अग्रदूत) म्हणून करारबद्ध करून घेतलं. ही बातमी ऐकून खरंतर माझा झंडू बामबद्दलचा आदर द्विगुणितच झाला होता. +100
टायटल भारी आहे. चान्स पे डान्सप्रज्ञाhttp://jeevantarang.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-45214103152468926012010-12-09T08:51:44.077-08:002010-12-09T08:51:44.077-08:00श्रीताई,
हो ना, त्या भुरट्या चोरांची कमालच आहे...म...श्रीताई,
हो ना, त्या भुरट्या चोरांची कमालच आहे...मला वाटतं बरेच दिवस निरीक्षण करून, अभ्यासपूर्ण चोरी केलीय त्यांनी! :PTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-42272633156798631552010-12-09T08:51:00.873-08:002010-12-09T08:51:00.873-08:00योगेश,
लईच भारी एकदम!! :)योगेश,
लईच भारी एकदम!! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-59489571954734361332010-12-09T08:50:43.340-08:002010-12-09T08:50:43.340-08:00अनघा,
इथे हाच नाचतोय आणि दुनियेला सोबत नाचवतोय खरं...अनघा,
इथे हाच नाचतोय आणि दुनियेला सोबत नाचवतोय खरंच!!
:DTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-41555464676586927532010-12-09T08:49:45.652-08:002010-12-09T08:49:45.652-08:00सिद्धार्थ,
हो ना...डान्स करायचा चान्स मोठ्यांनाच.....सिद्धार्थ,
हो ना...डान्स करायचा चान्स मोठ्यांनाच..आपण आपले प्रेक्षकांत बसून टाळ्या वाजवायला.. :D
ते कन्झ्युमर कोर्टाचं मलाही अभ्यासायचंय राव...आपल्याकडे सगळ्या लोकाभिमुख गोष्टी अवघड आणि जटिल का असतात?THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-75704607127809714772010-12-09T08:48:27.930-08:002010-12-09T08:48:27.930-08:00सौरभ,
मला पण हाच प्रश्न पडलेला...पण बहुतेक एखादा अ...सौरभ,
मला पण हाच प्रश्न पडलेला...पण बहुतेक एखादा अगदी बेसावध क्षण गाठून केलेलं कार्य वाटतंय ;)
बाकी त्यालाच पळवला असता तर भांडवल, परताव्याचा वेळ आणि रिस्क सगळंच वाढलं असतं... ;)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-74290800098958915262010-12-09T08:47:00.213-08:002010-12-09T08:47:00.213-08:00माऊताई,
मला बातमी बघून एकदम कौतुकच वाटलं त्याचं!! ...माऊताई,
मला बातमी बघून एकदम कौतुकच वाटलं त्याचं!! :PTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-61528159447662983772010-12-09T08:46:27.687-08:002010-12-09T08:46:27.687-08:00आनंद,
:) करून बघ एकदा.. ;)आनंद,
:) करून बघ एकदा.. ;)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-65667894256713160212010-12-09T08:46:04.028-08:002010-12-09T08:46:04.028-08:00सविताताई,
हो ना...सौदा तसा महागाचाच आहे!! त्याला स...सविताताई,
हो ना...सौदा तसा महागाचाच आहे!! त्याला स्वस्तात पडला मात्र!!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-91368593405456906992010-12-09T08:45:36.034-08:002010-12-09T08:45:36.034-08:00सुहास,
खाल्लेला मार व्याजासकट वसूल केला की नाही त्...सुहास,
खाल्लेला मार व्याजासकट वसूल केला की नाही त्यानं!! ;)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-12694087482223152772010-12-09T08:45:01.201-08:002010-12-09T08:45:01.201-08:00सचिन,
अरे हे कितीही पुस्तकांत घातलं ना तरी, ते आतू...सचिन,
अरे हे कितीही पुस्तकांत घातलं ना तरी, ते आतूनच यावं लागतं...हे टॅलेंट दैवी देणगीच वाटते मला...आपल्यासारख्यांना बापजन्मात सुचायचं नाही असलं काही!!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-60517690770262618602010-12-09T08:44:12.212-08:002010-12-09T08:44:12.212-08:00अपर्णा,
लई हुशार मंडळी आहेत सगळीच...धडेच धडे देताह...अपर्णा,
लई हुशार मंडळी आहेत सगळीच...धडेच धडे देताहेत सगळ्यांना!!!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-20252716816351237662010-12-09T08:43:33.827-08:002010-12-09T08:43:33.827-08:00हेरंबा,
हाहा...तुझा स्मायली एग्झॅक्टली त्याच्यासार...हेरंबा,
हाहा...तुझा स्मायली एग्झॅक्टली त्याच्यासारखाच झालाय ;)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-40359022379517887952010-12-09T06:45:02.050-08:002010-12-09T06:45:02.050-08:00सगळेच डोकेबाज आणि संधीसाधू... आपल्या सारख्याला हे ...सगळेच डोकेबाज आणि संधीसाधू... आपल्या सारख्याला हे कुठले जमायला. भुरट्या चोरांची पण कमालच म्हणायची... पाहवत नाहीये रे अगदी चेहरा...भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-65131826027798176222010-12-09T00:52:16.041-08:002010-12-09T00:52:16.041-08:00आयला भारीच आहे की...आयला भारीच आहे की...Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-27845772194313197672010-12-09T00:43:51.419-08:002010-12-09T00:43:51.419-08:00:) अहो साहेब, आमच्या पोटापाण्याच्या व्यवसायाबद्दलच...:) अहो साहेब, आमच्या पोटापाण्याच्या व्यवसायाबद्दलच बोलताय कि हो राव तुम्हीं! हम्म्म्म आहे खरं असं! दुनिया नाचती ही...सिर्फ नचानेवाला चाहिये! :|Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.com