tag:blogger.com,1999:blog-15675925.post1692298985542414419..comments2023-07-05T06:35:19.975-07:00Comments on "बाबा" ची भिंत !: जाळTHEPROPHEThttp://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comBlogger30125tag:blogger.com,1999:blog-15675925.post-52453231478301687922011-02-02T00:27:08.886-08:002011-02-02T00:27:08.886-08:00तृप्ती,
>>भारतही म्हणायला स्वतन्त्र आणि लोकश...तृप्ती,
>>भारतही म्हणायला स्वतन्त्र आणि लोकशाही आचरणारे राष्ट्र आहे
पण आजही आपण मूठभर राज्यकर्त्यांच्या तालावर नाचवली जाणारी बहुलीच आहोत.
अगदी खरं आहे...आपल्याकडे खर्या अर्थाने लोकशाही रूजलीच नाही अजून! सदिच्छा करणं एव्हढं तरी आपल्या हाती निश्चितच आहे! :)
धन्यवाद!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-42407350309191889792011-02-02T00:24:20.682-08:002011-02-02T00:24:20.682-08:00संकेत,
राजकारण भयंकर खालावलंय हे सत्यच आहे! तत्कार...संकेत,
राजकारण भयंकर खालावलंय हे सत्यच आहे! तत्कारणातच मला आपल्याकडे रक्तहीन क्रांती होणं अवघड दिसतं. पण काहीही घडू शकतंच..
त्यामुळे कीप द फिंगर्स क्रॉस्ड!! :)
>>" देवा याही देशात पाउस पाड..
जिथे पाण्याला येतो खुनाचा वास.."
+१THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-74188257333099495012011-02-01T05:06:44.712-08:002011-02-01T05:06:44.712-08:00निश्चितच ही लोकशाही साठी वेग घेणारी क्रांती आहे अस...निश्चितच ही लोकशाही साठी वेग घेणारी क्रांती आहे अस दिसतय.
पण ही लोकशाही भारतासारखी होऊ नये.
भारतही म्हणायला स्वतन्त्र आणि लोकशाही आचरणारे राष्ट्र आहे
पण आजही आपण मूठभर राज्यकर्त्यांच्या तालावर नाचवली जाणारी बहुलीच आहोत.
लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी केलेले राज्य असे नागरिक शास्त्रात वाचले होते
पण इथे राज्यकर्ते फक्त स्वत:साठीच राज्य करतात.
त्यामुळे मध्य पूर्वेमधल्या क्रांतीला यश येवो पण तेथील जनतेच्या हिताचेच बदल घडावेत..
>>पण हा जाळ भारतात कधी येईलसं वाटत नाही. आपले लोक फारच निर्ढावलेत.
हे पटले.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-39303426356270888482011-01-29T16:17:27.568-08:002011-01-29T16:17:27.568-08:00रक्तहीन क्रांतीसुद्धा होऊ शकते. गरज आहे ती प्रत्ये...रक्तहीन क्रांतीसुद्धा होऊ शकते. गरज आहे ती प्रत्येकाने बदलण्याचा प्रण करायची. आपण म्हणजे देश रे, आपण बदलू तर देश बदलेल. थोडे जागरूक झालो ना की बराचसा भष्टाचार कमी होईल.आणि संघटीत आवाज उचलण्याची गरज आहे. एक ओरडतो बाकीचे तमाशा बघतात. तुला माहित असेलच इकडे आपण क्रांतीची भाषा केली की लगेच नक्षलसमर्थक म्हणून तुरुंगात डांबले जाते. राजकारण भयंकर खालावालेय रे बाबा. इथे जोशात भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील नक्षलसमर्थक दाखवले जाते, आणि बी -ग्रेड वाले मोकाट सोडले जातात. मग मी चित्रेंची आठवण काढतो. (आयला १४ भांडारकर भटांच्या यादीत यांचे देखील नाव टाकले आहे ना??) >>
" देवा याही देशात पाउस पाड..
जिथे पाण्याला येतो खुनाचा वास.."sankethttps://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-60019546790845617932011-01-29T11:33:43.655-08:002011-01-29T11:33:43.655-08:00श्रीताई,
>>नको तिथे शूरपणा दाखवायला कोणी सां...श्रीताई,
>>नको तिथे शूरपणा दाखवायला कोणी सांगितलं होतं
हे फार टोचतं मला...
अन तू जे लिहिलंयस ते अतिशय कटू सत्य आहे! :(THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-8932383677644495062011-01-29T11:31:40.769-08:002011-01-29T11:31:40.769-08:00गौरव,
धन्यवाद भाऊ! मनात खदखदत होतं सगळं! :)गौरव,
धन्यवाद भाऊ! मनात खदखदत होतं सगळं! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-87474812434015877392011-01-29T11:29:36.075-08:002011-01-29T11:29:36.075-08:00आनंद,
:)आनंद,
:)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-13344371094380728442011-01-29T11:29:07.918-08:002011-01-29T11:29:07.918-08:00विनायकजी,
धन्यवाद! आपण आपला वाटा उचलायचा किमान प्र...विनायकजी,
धन्यवाद! आपण आपला वाटा उचलायचा किमान प्रयत्न तरी केलाच पाहिजे! :-|THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-4495922517064924212011-01-29T11:27:22.538-08:002011-01-29T11:27:22.538-08:00अनघाताई,
खरं आहे...क्रांती बरेचदा रक्त मागते... :(...अनघाताई,
खरं आहे...क्रांती बरेचदा रक्त मागते... :(THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-1934561729278400992011-01-29T09:45:40.553-08:002011-01-29T09:45:40.553-08:00वर नको तिथे शूरपणा दाखवायला कोणी सांगितलं होतं हेह...वर नको तिथे शूरपणा दाखवायला कोणी सांगितलं होतं हेही ऐकायला मिळेलच... :( मरणारा मरून जातो, जगणारे खाली मुंडी घालून खुरडत राहतात... अपराध नेमका जिथून सुरू होतो ते अल्लाद सुखासिनतेत रममाण असतात...भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-84634511153846478192011-01-29T09:21:27.111-08:002011-01-29T09:21:27.111-08:00अगदी योग्य वर्णन ..मस्त लिहल आहेस....अगदी योग्य वर्णन ..मस्त लिहल आहेस....Anonymoushttps://www.blogger.com/profile/17768533195140624522noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-29937608794255736792011-01-29T09:15:28.579-08:002011-01-29T09:15:28.579-08:00सुपर्ब..सुपर्ब..आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-47764218268219680052011-01-29T05:54:59.038-08:002011-01-29T05:54:59.038-08:00बाबा अप्रतिम! पटलंय अगदी पटलंय.गोची होते आपली आणि ...बाबा अप्रतिम! पटलंय अगदी पटलंय.गोची होते आपली आणि आपण आपल्या पद्धतीने त्यासाठी केलंच पाहिजे!विनायक पंडितhttps://www.blogger.com/profile/16574152942273801942noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-3907885664580464282011-01-29T02:51:44.156-08:002011-01-29T02:51:44.156-08:00सोनावण्यांनी केली त्यांच्या आयुष्याची मशाल...परंतु...सोनावण्यांनी केली त्यांच्या आयुष्याची मशाल...परंतु ही आग अधिक बळी मागणारी आहे....Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-61007165956436131772011-01-29T02:40:29.823-08:002011-01-29T02:40:29.823-08:00अनघाताई,
>>शिवाजी शेजाऱ्याकडे जन्मास यावा.
ह...अनघाताई,
>>शिवाजी शेजाऱ्याकडे जन्मास यावा.
हे अगदी योग्य वर्णन आहे आपल्या मानसिकतेचं आणि ती मानसिकता आपल्या सर्वांचीच आहे हे ही मी मान्यच करतो. हे चित्र बदलण्यासाठी आपल्यापासून सुरूवात करणं भाग आहे आणि माझा प्रयत्न चालूच राहिल! कायम! भले त्यातनं काही निष्पन्न न होवो..पण मी प्रयत्न केला नाही, मी माझा वाटा उचलला नाही असं नको..THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-33899926239989963142011-01-29T02:37:34.196-08:002011-01-29T02:37:34.196-08:00अलताई,
तू सांगितलेली पुस्तकं मी वाचलेली नाहीयेत अज...अलताई,
तू सांगितलेली पुस्तकं मी वाचलेली नाहीयेत अजून. नक्की शोधतो अन वाचतो. खरंच ज्यादिवशी आपल्याकडच्या लोकांना आत्मभान येईल ना, त्यादिवशी आपोआप क्रांती घडेल!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-41560046111774216252011-01-29T02:36:07.024-08:002011-01-29T02:36:07.024-08:00योगेश,
अरे जाम जीव जळतोय रे गेल्या आठवड्यापासून. अ...योगेश,
अरे जाम जीव जळतोय रे गेल्या आठवड्यापासून. अरब जगत, जिथे एव्हढी दडपशाही चालते, तिथे लोक पेटून उठले आणि सरकारं हादरलीत. आणि आपल्याकडे जिथून जगभराला टॅलेंटचा सप्लाय होतो, तिथे मनमानी कारभार चालतोय अगदी वर्षांनुवर्षं बिनबोभाट! :(THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-36476167543768286312011-01-29T02:33:04.539-08:002011-01-29T02:33:04.539-08:00श्रीताई,
अगं खरंच अगदी वाईट वाटतं की साधा विरोधही ...श्रीताई,
अगं खरंच अगदी वाईट वाटतं की साधा विरोधही प्रदर्शित करावासा वाटू नये इतके आपण भेदरलेलो आहोत की हतबल आहोत की संवेदनाहीन आहोत! अचानक देशभक्तांचा एव्हढा तुटवडा व्हावा देशात? की देशभक्ती जागवायला पुन्हा परकीय आक्रमणाची वाट पाहायची?THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-38911485559647575182011-01-29T02:31:21.678-08:002011-01-29T02:31:21.678-08:00ओंकार,
खरं आहे. आपले लोक ऍस्बेस्टॉसचेच बनलेले आहेत...ओंकार,
खरं आहे. आपले लोक ऍस्बेस्टॉसचेच बनलेले आहेत. असं म्हणतात की आग घरापर्यंत आल्यावर तरी माणसं विहिर खोदतात. पण आपल्याकडे घरात आग लागली की लोक देव पाण्यात बुडवून बसतात! :(
आणि राजकारणी तर भारीच..तिकडे कलमाडीला सीबीआय चौकशीसाठी बोलावलेलं त्याच दिवशी रात्री दादोजींचा पुतळा महापालिकेनं हलवला... इतकं सोपं आहे सगळं.. लोक कांद्याचे वाढलेले भावही विसरून गेले.THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-32846015960274897622011-01-29T02:29:14.263-08:002011-01-29T02:29:14.263-08:00अपर्णा,
वाईट ह्याचंच वाटतं की ज्यांना खरंच फरक पडा...अपर्णा,
वाईट ह्याचंच वाटतं की ज्यांना खरंच फरक पडायला पाहिजे त्यांना कशाचंच काही वाटेनासं झालेलं आहे! :(THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-51177916915286813122011-01-29T02:28:01.112-08:002011-01-29T02:28:01.112-08:00हेरंबा,
जीव तुटतो फार! आपल्याच्यानंही काही होत नाह...हेरंबा,
जीव तुटतो फार! आपल्याच्यानंही काही होत नाही म्हणून! :(THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-76402063986261379952011-01-29T02:27:15.567-08:002011-01-29T02:27:15.567-08:00आदित्य,
कळली होती रे बातमी. एक ओळ त्याबद्दलही लिहि...आदित्य,
कळली होती रे बातमी. एक ओळ त्याबद्दलही लिहिलेली. इस्रायलशी शांतता करार करण्यासाठी होस्नी मुबारकला मजबूत पैसे मिळाले होते अमेरिकेकडून हे उघड गुपित आहे!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-40831637298321193522011-01-29T00:02:49.801-08:002011-01-29T00:02:49.801-08:00http://www.thehindu.com/opinion/op-ed/article10977...http://www.thehindu.com/opinion/op-ed/article1097774.ece
मध्ये ही लिंक बझवर टाकली होती. वाचली होतीस का?
आपल्याला एक वाईट खोड आहे कि कोणीतरी दुसऱ्याने काहीतरी करावे...म्हणजेच शिवाजी शेजाऱ्याकडे जन्मास यावा.
प्रत्येकजण ज्यावेळी जबाबदारीने वागायला शिकेल...देशाच्या वर्तमानकाळात व भविष्यकाळात प्रत्येकाचे योगदान आहे, हे समजून घेईल त्यावेळीच काही बदल घडेल...एक ठिणगी आणि आयुष्याची मशाल.
बघू, आपल्यासाठी कोण कधी आयुष्याची मशाल पेटवतो ते!
(हे मी तुला बोलत नाहीये...स्वत:बद्दलही माझे हेच म्हणणे आहे)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-479697833335536082011-01-28T20:56:25.645-08:002011-01-28T20:56:25.645-08:00गिरीश कुबेर यांची तेलावरची तीनही पुस्तकं या तेलाच्...गिरीश कुबेर यांची तेलावरची तीनही पुस्तकं या तेलाच्या राजकारणाचा आणि धर्मांधतेचा संबंध व्यवस्थित दाखवून देतात. त्याच्या जोडीला प्रतिभा रानडे यांची पाकीस्तान, अफगाणीस्तान वरची पुस्तकं वाचली तर या सगळ्याचं वर्तुळ पूर्ण होतं आणि सगळं स्वच्छ दिसायला लागतं. वाट आहे ती फक्त कॉंग्रेस विषयीच्या एका पुस्तकाची.......म्हणजे भारतातील स्वातंत्र्योत्तर काळातील कॉंग्रेसच्या एकूण राजकीय कारकिर्दीची.......म्हणजे सगळंच आरशा सारखं स्वच्छ होईल. मग जाळ तयार होऊन झेपावायला वेळ लागणार नाही.शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-23075719240523560302011-01-28T20:04:11.460-08:002011-01-28T20:04:11.460-08:00विभि...मस्त लिहल आहेस....
शेवट एकदम पटेश....विभि...मस्त लिहल आहेस....

शेवट एकदम पटेश....Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com