tag:blogger.com,1999:blog-15675925.post3127468485462406375..comments2023-07-05T06:35:19.975-07:00Comments on "बाबा" ची भिंत !: प्रिझन ब्रेक - आदिम मानवी भावभावनांचा चित्तथरारक कोलाजTHEPROPHEThttp://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-15675925.post-38417333110706638572011-11-14T11:50:34.552-08:002011-11-14T11:50:34.552-08:00@संकेतानंद, श्रीताई, अपर्णा,
तुम्ही आत्तापर्यंत कद...@संकेतानंद, श्रीताई, अपर्णा,
तुम्ही आत्तापर्यंत कदाचित पाहून पूर्णही झालं असेल किंवा सुरू असेल अशी आशा करतो! :-D
अजून नसेल कुणी पाहिलं.. तर नक्की पाहा असं आवर्जून म्हणेन!

@हेरंब,
तुझी कॉमेंट दिल्यानंतर तू प्रिब्रे पुरं करून अजूनही काय काय पाहिलं आहेस.. तत्कारणात नो रिप्लाय! :-D

@सिद्धार्थ,

तू अजून बाकीचे सीझन्स पाहिलेस की नाहीस! :) पूर्ण करून टाक बाबा!

@शरयू,
धन्यवाद!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-39876860940672290662011-08-18T13:36:31.899-07:002011-08-18T13:36:31.899-07:00श्रीताईप्रमाणे हेरंबने मलापण इतक्यात प्रिझन ब्रेकच...श्रीताईप्रमाणे हेरंबने मलापण इतक्यात प्रिझन ब्रेकचा झुरका देऊ केलाय पण मी चोवीसमध्ये अडकलेय...त्यात तू म्हणतोस दुबळ्या मनाच्या लोकांनी पाहू नये...विचार करतेय कदाचित खूप उशिरा पहिली तर ही पोस्ट पुन्हा वाचते..पण तू जे पहिल्या परिच्छेदात थोडक्यात लिहिल्यास ते वाचून अस वाटतय की विषय इंटरेस्टिंग वाटतोय..बघू योग येतो का ते...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-75845320780875834512011-06-20T10:42:13.142-07:002011-06-20T10:42:13.142-07:00मला हेरंबने नुकताच ’ प्रिबे ’ चा झुरका दिलाय. आता ...मला हेरंबने नुकताच ’ प्रिबे ’ चा झुरका दिलाय. आता तुझ्या परिक्षणाने तर अजूनच रस वाटू लागलाय. नुकतीच सुरवात केली आहे. :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-6375347700657763562011-06-20T09:49:49.758-07:002011-06-20T09:49:49.758-07:00रानटीपणा म्हणजे रॉ इमोशन्स नव्हेत.रानटीपणा म्हणजे रॉ इमोशन्स नव्हेत.sharayuhttps://www.blogger.com/profile/04384570278702942449noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-49407686419653496332011-06-20T04:58:26.432-07:002011-06-20T04:58:26.432-07:00विभी, मस्त परीक्षण. मी आजवर एकही मालिका पाहिलेली न...विभी, मस्त परीक्षण. मी आजवर एकही मालिका पाहिलेली नाही पण माझ्या सुदैवाने प्रिजन ब्रेक पहाण्यात आली. पहिला सिजन इतका उत्कंठावर्धक होता की दोन रात्रीत संपवला. कथा, पात्र आणि वेगाने घडणाऱ्या घटना आपल्याला गुंतवून टाकतात.

>> जेलमधल्या घडामोडींमध्ये आपल्याला इतका रस निर्माण होतो की बरेचदा जेलबाहेरची दृश्य लवकर संपावीत असं आपल्याला वाटत राहतं

अगदी अगदी.

'प्रिझन ब्रेक' आणि तुझे परीक्षण बोथ आर क्लास अपार्ट!सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-70883138667172149162011-06-19T20:58:03.150-07:002011-06-19T20:58:03.150-07:00बाबा, निम्मीच झालीये अजून (S2xE15).. त्यामुळे निम्...बाबा, निम्मीच झालीये अजून (S2xE15).. त्यामुळे निम्मीच पोस्ट वाचलीये :) .. पूर्ण बघून झाली की पुन्हा एकदा विस्तृत प्रतिक्रिया देईन.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-51280245153463807762011-06-19T11:52:14.130-07:002011-06-19T11:52:14.130-07:00जबरदस्त लिहिलंस रे भावा ! नेहमीच असतो तसा अजून एक ...जबरदस्त लिहिलंस रे भावा ! नेहमीच असतो तसा अजून एक उत्कृष्ट लेख !घरी पडलेत रे याचे सिजंस , पण अजून बघितले नाहीत. आता बघावे लागतील.sankethttps://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.com