tag:blogger.com,1999:blog-15675925.post3509295324295841101..comments2023-07-05T06:35:19.975-07:00Comments on "बाबा" ची भिंत !: ब्लाईंड चान्स, किएस्लोव्स्की आणि मीTHEPROPHEThttp://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-15675925.post-30613192000044927272010-04-25T23:15:50.397-07:002010-04-25T23:15:50.397-07:00धन्यवाद हेरंब,
अरे मी तो विचारच करू शकत नाही....का...धन्यवाद हेरंब,
अरे मी तो विचारच करू शकत नाही....कारण नुसता किएस्लोव्स्कीच नाही..तर अजूनही बऱ्याच गोष्टी घडल्यात त्यामुळे ...THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-13326368123335896882010-04-25T20:48:07.452-07:002010-04-25T20:48:07.452-07:00विद्याधरा, जबराट....
बाकी 'तो अपघात झाला नसता...विद्याधरा, जबराट....

बाकी 'तो अपघात झाला नसता तर' च्या समांतर विश्वात तू आत्ता काय करत असशील याचा विचार करत होतो मी :Pहेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-74245427622286128522010-04-25T09:48:36.952-07:002010-04-25T09:48:36.952-07:00यॉ डॉ भाई,
होय मी क्युब्रीकबद्दल खूप ऐकलय, पण कर्म...यॉ डॉ भाई,
होय मी क्युब्रीकबद्दल खूप ऐकलय, पण कर्माची गती, मी अजून त्याचा एकही पिक्चर पाहू शकलो नाहीये. रन लोला रन नेक्स्ट ऑन लिस्ट आहे. टोम टिकवर किएस्लोव्स्किचा एकलव्य आहे. त्याचा हेवन पण बाकी आहे अजून पहायचा, स्क्रीनप्ले किएस्लोव्स्किचा आहे.
आणि भाई, साईड नोट बद्दल धन्यवाद. अपेक्षा वाढल्या कि जवाबदारीही वाढते.THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-87134074981279771942010-04-25T09:42:51.452-07:002010-04-25T09:42:51.452-07:00धन्यवाद आनंदा, अरे कुठल्याही चित्रपटाचे आपले प्रो ...धन्यवाद आनंदा, अरे कुठल्याही चित्रपटाचे आपले प्रो आणि कॉन्स असतातच. जिंदा मला आवडला नाही कारण त्यात स्टाईल मला जास्त वाटली. असो. पण ब्लाईण्ड चान्स बघच. किएस्लोव्स्कीचा पंखा होशील. आणि किएस्लोव्स्किचे डेकालोग मिळाले तर बघच. कारण माझ्यामते जगात दोन प्रकारचेच लोक आहेत, एक ज्यांनी डेकालोग पाहिलाय आणि दुसरे ज्यांनी पहायला हवा.THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-86473870387382968642010-04-25T09:29:49.732-07:002010-04-25T09:29:49.732-07:00अजून एक विसरला. बटरफ्लाय ईफेक्ट साधारण तसाच आहे.
...अजून एक विसरला. बटरफ्लाय ईफेक्ट साधारण तसाच आहे.

Sidenote -
Jabbar blog ahe, readermadhe post yetakshaneech vachato me :)Yawning Doghttps://www.blogger.com/profile/16684629568456602844noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-48872625793114549332010-04-25T09:21:51.702-07:002010-04-25T09:21:51.702-07:00किएस्लोव्स्कीचे सर्वच सिनेमे डेडली असतात यात काही ...किएस्लोव्स्कीचे सर्वच सिनेमे डेडली असतात यात काही वादच नाही. विशेषत: रेड, ब्ल्यू, व्हाईट मला प्रचंड आवडतात आणि डेकॅलॉगमधला पहिला भागपण खासच.
(किएस्लोव्स्की आवडणाऱ्यांना जनरली क्युबरीकचे सिनेमे आवडतात असे माझे निरीक्षण आहे)

समांतर विश्वाबद्दल वाचून रन लोला रनची आठवण झाली - तू हा पाहीला असशीलच नसलास तर जरुर बघ.Yawning Doghttps://www.blogger.com/profile/16684629568456602844noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-59957516517062761212010-04-25T05:39:19.124-07:002010-04-25T05:39:19.124-07:00सुंदर लिहिले आहेस.. हा चित्रपट मिळवुन पाहतो...
&#...सुंदर लिहिले आहेस.. हा चित्रपट मिळवुन पाहतो...

'जिंदा' हा टूकार नव्हता.. 'ओल्ड्बॉय' इतका चांगला नसला तरी भारतिय सिनेमाच्या मानाने खुप बरा होता.. असो हे माझं मत आहे...

पण लेख आवडला...आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com