tag:blogger.com,1999:blog-15675925.post3668112594519845670..comments2023-07-05T06:35:19.975-07:00Comments on "बाबा" ची भिंत !: भ्रूणTHEPROPHEThttp://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comBlogger19125tag:blogger.com,1999:blog-15675925.post-86092182026195513272010-06-15T00:47:39.506-07:002010-06-15T00:47:39.506-07:00धन्यवाद निरंजन!
वांझोटा संताप आणि त्यातून येणारी ह...धन्यवाद निरंजन!
वांझोटा संताप आणि त्यातून येणारी हतबलता! :(THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-45236682007212152512010-06-14T01:44:31.116-07:002010-06-14T01:44:31.116-07:00"गोर्यांच्या गुलामगिरीचा आणि भ्रष्टाचाराचा आ..."गोर्यांच्या गुलामगिरीचा आणि भ्रष्टाचाराचा आजार भ्रूणावस्थेतच लागलेली भारतीय न्याय आणि लोकशाही व्यवस्था ही लक्षणं झाकण्याच्या क्षीण प्रयत्नात असेल." एकदम पटलं. कथा परिणामकारक झाली आहे.
-निरंजननिरंजनhttp://sukameva.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-76378008546722036302010-06-13T19:54:22.909-07:002010-06-13T19:54:22.909-07:00देवेन,
न्याय कमी आणि चेष्टा जास्त झाली! :(देवेन,
न्याय कमी आणि चेष्टा जास्त झाली! :(THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-90744666745710375662010-06-13T19:53:46.918-07:002010-06-13T19:53:46.918-07:00खरंच सागर,
>>वांझोटा संताप
अगदी चपखल शब्द!खरंच सागर,
>>वांझोटा संताप
अगदी चपखल शब्द!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-76220925090890138852010-06-13T19:53:01.256-07:002010-06-13T19:53:01.256-07:00अनामिक,
तुला काय उत्तर देऊ ह्याचाच विचार मी कालपास...अनामिक,
तुला काय उत्तर देऊ ह्याचाच विचार मी कालपासून करतोय, त्याकारणे हा उशीर.
अरे त्या सेकंड एसीच्या मागे सगळे हात धुवून मागे का लागले हे कळत नाही. शेवटाकडे मुख्य व्यक्तिरेखा पिडितांच्या नजरा टाळण्यासाठी सेकंड एसीने जातो, एव्हढ्या साध्या विचाराने लिहिलं, पब्लिकने फुल 'क्लास वॉर' केलं त्याला.
जाऊ दे.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद मित्रा!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-80129705259331244052010-06-13T13:55:48.830-07:002010-06-13T13:55:48.830-07:00आज २६ वर्षानंतरसुदधा न्याय मिळाला तो सुदधा असा xxx...आज २६ वर्षानंतरसुदधा न्याय मिळाला तो सुदधा असा xxxxx ...बाकी काय बोलु...Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-32382702134264385612010-06-13T13:22:53.988-07:002010-06-13T13:22:53.988-07:00शेवटचा परिच्छेद सगळं काही सांगून जातो...
बाकी काही...शेवटचा परिच्छेद सगळं काही सांगून जातो...
बाकी काही बोलू इच्छीत नाही...

+1
निशब्द..अन वांझोटा संतापसागरhttps://www.blogger.com/profile/00427675225502193013noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-77608933281990347872010-06-13T00:50:09.851-07:002010-06-13T00:50:09.851-07:00भाग्यश्रीताई,
खरंच न्यायदेवता आंधळीच असते, पण त्या...भाग्यश्रीताई,
खरंच न्यायदेवता आंधळीच असते, पण त्यातही, सर्वसामान्य लोकांसाठी तर अगदी ठार आंधळी. थोडक्यात एक कथा लिहून मनातली खिन्नता मांडायचा प्रयत्न केला.
एका कसलेल्या कथालेखिकेकडून एक कौतुकाची थापही मोलाची आहे! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-5840852282049921472010-06-13T00:46:14.954-07:002010-06-13T00:46:14.954-07:00बातमी वाचून मी ही क्षणभर विषण्ण झालो होतो हेरंब..
...बातमी वाचून मी ही क्षणभर विषण्ण झालो होतो हेरंब..
अक्षरशः! मग त्यानंतर कोडगेपणाचं कोड पुन्हा मनावर पसरलं...THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-7910028187060958372010-06-12T22:24:55.116-07:002010-06-12T22:24:55.116-07:00फार अस्वस्थ झाले वाचून. निकाल कळला त्यादिवशी पुन्ह...फार अस्वस्थ झाले वाचून. निकाल कळला त्यादिवशी पुन्हा एकवार न्याय आंधळा असतो याची खात्री पटली. विद्याधर, अतिशय अंडरटोन ठेवून लिहिलेली चांगली कथा.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-29531262742528386352010-06-12T18:43:18.805-07:002010-06-12T18:43:18.805-07:00विषण्ण !!! पराकोटीच्या हतबलतेचं अनुभव !! :(विषण्ण !!! पराकोटीच्या हतबलतेचं अनुभव !! :(हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-13205595465472501682010-06-12T15:43:27.458-07:002010-06-12T15:43:27.458-07:00This comment has been removed by the author.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-79185042406385814802010-06-12T12:32:05.396-07:002010-06-12T12:32:05.396-07:00एक चांगला विषय हातळलाय आपण..
पण माझ्या अल्पमतीला स...एक चांगला विषय हातळलाय आपण..
पण माझ्या अल्पमतीला सेकंड एसीचं कोडं कळलं नाही..कल्पेश पाटीलhttps://www.blogger.com/profile/14985383197027649353noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-86272291921254697532010-06-12T11:08:45.952-07:002010-06-12T11:08:45.952-07:00आंबट-गोड,
सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत.
तुम्ही मायबोली...आंबट-गोड,
सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत.
तुम्ही मायबोली किंवा सकाळ मुक्तपीठवर असता का हो ताई?
तुमचा एकंदर आविर्भाव पाहून तसंच वाटलं, बाकी मी मुक्तपीठ आणि मायबोली दोन्हींचा फॅन आहे.
असो, तुम्हाला सांगावंसं वाटतंय, की तुम्हाला कथेतले छुपे अंतर्प्रवाह(सटल अंडरटोन्स) एकतर कळले नाहीत, किंवा तुम्ही ते मलाच कळले की नाही ह्याची परीक्षा घेताय.
कारण माझ्या कथेत कुठेही इन्कन्सिस्टन्सी नाही, तो दुसरा उल्लेख जाणीवपूर्वक केलेला आहे. बाकी कदाचित तुम्हाला कुठला दुसरा अंतर्प्रवाह दिसला असेल, जो माझ्याच नजरेतून सुटला आहे, तर मी पामर काय करू.
बाकी, मी इतरांकडून काय अपेक्षा ठेवल्या हे माझ्या गज़नीबुद्धीला स्मरत नाहीये. आणि ठेवल्याच असतील, तर असला शहाणपणा मी पुन्हा करणार नाही ह्याची खात्री बाळगा!
आणि हो, तुम्हाला हा माझा खरा अनुभव वाटला असेल तर गैरसमजाबद्दल क्षमस्व! ही कथा आहे!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-88590165997208154322010-06-12T10:57:27.456-07:002010-06-12T10:57:27.456-07:00प्रशांत,
ब्लॉगवर स्वागत. तुमची प्रतिक्रिया खूप बोल...प्रशांत,
ब्लॉगवर स्वागत. तुमची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. पण, तुमचा गैरसमज झालाय, हा माझा अनुभव नाही, ही कथा आहे. ती माझीच चूक होती, की मी कुठेही लिहिलं नाही...म्हणून आता निवेदन टाकलंय.
बाकी
>>गरज आहे ती अधिक चांगल्या माणसांची.... अन सदसदविवेकबुद्धी जागवण्याची
अगदी खरंय...
प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-83185358825226633082010-06-12T10:50:30.312-07:002010-06-12T10:50:30.312-07:00धन्यवाद आनंद.
मला जे सांगायचं होतं, ते थोडंफार तरी...धन्यवाद आनंद.
मला जे सांगायचं होतं, ते थोडंफार तरी पोचलं हे वाचून बरं वाटलं...THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-27151850013864520552010-06-12T03:29:50.630-07:002010-06-12T03:29:50.630-07:00तुम्ही कधीच सेकंड एसी ने जात नाही म्हणता नं....? म...तुम्ही कधीच सेकंड एसी ने जात नाही म्हणता नं....? मग?
आपणच जिथे पहिल्या व शेवटच्या परिच्छेदां मध्ये सुद्धा सातत्य दाखवू शकत नाही तिथे इतरांकडून नुसत्या कोरड्या अपेक्षा का ठेवायच्या? फुकटचा शहाण पणा!मन कस्तुरी रे..https://www.blogger.com/profile/10769436564479048286noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-86874774341363441002010-06-12T00:28:56.158-07:002010-06-12T00:28:56.158-07:00"आपण किती अज्ञानी आणि हतबल आहोत असं वाटत होतं..."आपण किती अज्ञानी आणि हतबल आहोत असं वाटत होतं"....

आपल्या अज्ञानाची जाणीव हिच खरी पहिली पायरी आहे, काहीतरी अधिक चांगलं करावं याची निकड वाटण्याची. त्यातूनच आपल्या लोकांना अधिक चांगली व्यवस्था निर्माण होण्यासाठी काहीतरी होउ शकतं.

गरज आहे ती अधिक चांगल्या माणसांची.... अन सदसदविवेकबुद्धी जागवण्याची.

हा अनुभव सगळ्यांना कळवण्याचा प्रयत्न केला ही खरंच चांगली गोष्ट आहे.Prashanthttps://www.blogger.com/profile/00911071461065070137noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-52052964477179045252010-06-11T23:26:16.886-07:002010-06-11T23:26:16.886-07:00शेवटचा परिच्छेद सगळं काही सांगून जातो...
बाकी काही...शेवटचा परिच्छेद सगळं काही सांगून जातो...
बाकी काही बोलू इच्छीत नाही...आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com