tag:blogger.com,1999:blog-15675925.post3768860974334603462..comments2023-07-05T06:35:19.975-07:00Comments on "बाबा" ची भिंत !: आग - द स्टेन - १THEPROPHEThttp://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-15675925.post-77159857860343382442010-05-03T23:40:52.726-07:002010-05-03T23:40:52.726-07:00@तन्वी - कुणालाच काही कळत नाही बघून मलाच काही कळेन...@तन्वी - कुणालाच काही कळत नाही बघून मलाच काही कळेना झालंय...ओव्हर सटल लिहिता लिहिता...हाताबाहेर तर नाही ना गेलीय स्टोरी...?
असो...तीन भागांनंतरही नाही कळलं तर .. तर काय...काही नाही...
पुढची पोस्ट! नवा विषय, नवी पोस्ट, नवे कॉमेंट्स..(अशोक सराफ गम्मत जम्मत मध्ये म्हणतो..नवं शहर, नवी नोकरी..नवे देणेकरी..)
आणि हो, केतन मेहता करण जोहर..एकंदर K च्या नावानेही मला भीती वाटते...
@ हेरंब - अरे ते वर्ड व्हेरिफिकेशन पाहिलं मी...काढून टाकलं तर स्पेम कॉमेंट्स येतात रे...THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-2518455616385665012010-05-03T21:05:47.089-07:002010-05-03T21:05:47.089-07:00आनंद, हेरंब सेम पिंच.....
बा प्रॉफेटा आधि मला वाट...आनंद, हेरंब सेम पिंच.....

बा प्रॉफेटा आधि मला वाटले मीच ती एकटी मठ्ठ म्हणून दोन वेळा वाचले.... :)

आता आज तू लिंक लागेल असे म्हणतोयेस तर आजचा भाग वाचतेय आता.....

फुकट सल्ला :केतन मेहेता टाईप नको बनवूस, म्हणजे करण जोहरही नको (मला हिंदी शिनीमे माहितीयेत म्हणुन तिथली उदाहरणे).... :)tanvihttps://www.blogger.com/profile/02998405766741398525noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-64799737629037245352010-05-03T11:43:43.769-07:002010-05-03T11:43:43.769-07:00अरे थांब हेरंबा ..आज दुसरा भागही टाकतोय...कदाचित थ...अरे थांब हेरंबा ..आज दुसरा भागही टाकतोय...कदाचित थोडा जास्त अर्थबोध होईल. मग उद्या शेवटचा भाग टाकीन. च्यायला टेरेंटिनो स्टाईल तुकड्यांचा सिनेमा बनवायला गेलोय तर तोंडावर पडलोय असें दिसतें. असो..सगळी कथा वाचूनही काही कळलं नाही तर मी आत्ताच पांढरं निशाण फडकावतो...;-)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-62248854337515926032010-05-03T08:50:09.959-07:002010-05-03T08:50:09.959-07:00पांढरं निशाण.. मला बी झ्येपली नाय.. घरी जाऊन पुन्ह...पांढरं निशाण.. मला बी झ्येपली नाय.. घरी जाऊन पुन्हा एकदा सावकाश वाचतो :)

आगाऊपणा : ते वर्ड व्हेरीफिकेशन काढून टाक जमलं तर. जाम त्रास देतं.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-40599166821478046982010-05-03T07:06:26.281-07:002010-05-03T07:06:26.281-07:00तू धडाकेबाज निघालास आनंद...
पोस्ट पूर्ण वाचलीस तरी...तू धडाकेबाज निघालास आनंद...
पोस्ट पूर्ण वाचलीस तरी....थोडासा थांब...पूर्ण पोस्टून झालं...कि लागेल अर्थ कदाचित...
नाहीतर एक एब्सट्रक्ट सिनेमा म्हणून थंड बस्त्यात टाकून देऊ...;-)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-62804955115407123082010-05-03T06:52:40.521-07:002010-05-03T06:52:40.521-07:00माझ्या डोक्यावरुन गेलीये बाबा पोस्ट...माझ्या डोक्यावरुन गेलीये बाबा पोस्ट...आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com