tag:blogger.com,1999:blog-15675925.post4254082303288141426..comments2023-07-05T06:35:19.975-07:00Comments on "बाबा" ची भिंत !: सकाळTHEPROPHEThttp://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comBlogger44125tag:blogger.com,1999:blog-15675925.post-29483373005797728092010-09-27T04:30:28.899-07:002010-09-27T04:30:28.899-07:00This comment has been removed by the author.mynachttps://www.blogger.com/profile/01555843740218825295noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-84777394561103290422010-09-16T05:04:57.757-07:002010-09-16T05:04:57.757-07:00जेडी,
ब्लॉगवर स्वागत!
शंनांचं लेखन मस्त असतं..
प्र...जेडी,
ब्लॉगवर स्वागत!
शंनांचं लेखन मस्त असतं..
प्रतिक्रियेबद्दल खूप आभार!
असेच भेट देत राहा!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-60837804905277082812010-09-15T21:04:18.504-07:002010-09-15T21:04:18.504-07:00मला आपल्या लेखावरून शन्नांनी लिहिलेले वाक्य आठवले ...मला आपल्या लेखावरून शन्नांनी लिहिलेले वाक्य आठवले .. सकाळ ही शहाणी असते आणि रात्र ही असयमी आणि वेडी असते
आवडले .जेडीhttps://www.blogger.com/profile/09199533298166588329noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-15962098637579533502010-09-09T13:48:57.618-07:002010-09-09T13:48:57.618-07:00संकेत,
>>आणि हे सगळं आठवल्यावर अचानक मला ’आज...संकेत,
>>आणि हे सगळं आठवल्यावर अचानक मला ’आज आपण उशीरा उठलेलो आहोत आणि त्यामुळे ऑफिसला जायला उशीर होणार आहे’ ही गोष्ट आठवते
पेटंट! ;)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-16013578650563330302010-09-09T12:12:31.314-07:002010-09-09T12:12:31.314-07:00मग ज्येष्ठ नेता, गाढव आणि शांत झोपलेले असल्या कॉम्...मग ज्येष्ठ नेता, गाढव आणि शांत झोपलेले असल्या कॉम्बिनेशनवरून मला शरद पवार आठवले (आठवले वरून आत्ता मला रामदास आठवले आठवले, पण तिथे डेड एन्ड आला म्हणून मी पुन्हा शरद पवारांनाच आठवले).... हाहाहा.. लई भारी!!

मला सकाळ म्हटल्यावर वृत्तपत्रं आठवतात. त्यावरून मला महाराष्ट्र आणि पर्यायाने माझं घर आठवतं. त्यानंतर मला माझा जॉब आठवतो. आणि हे सगळं आठवल्यावर अचानक मला ’आज आपण उशीरा उठलेलो आहोत आणि त्यामुळे ऑफिसला जायला उशीर होणार आहे’ ही गोष्ट आठवते... आणि मग पुढच्या सगळ्याच आठवणी बासनात गुंडाळून ठेवाव्या लागतात...संकेत आपटेnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-90851054673036469052010-09-09T05:12:38.990-07:002010-09-09T05:12:38.990-07:00सिद्धार्थ,
धन्यवाद रे भाऊ!सिद्धार्थ,
धन्यवाद रे भाऊ!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-7628319290167386392010-09-09T05:12:18.007-07:002010-09-09T05:12:18.007-07:00mynac दादा,
होय ना! खिलाडूवृत्ती सरली... आता बडेजा...mynac दादा,
होय ना! खिलाडूवृत्ती सरली... आता बडेजावाचे दिवस आले!
अत्र्यांचे अग्रलेख, बाळासाहेबांचा कुंचला...सगळं फक्त वाचण्याजोगं राहिलं!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-33701137797677712962010-09-09T03:01:09.062-07:002010-09-09T03:01:09.062-07:00क्या भन्नाट लिवा है रे तूने. आडस...क्या भन्नाट लिवा है रे तूने. आडस...सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-80119700710782917202010-09-08T11:23:09.213-07:002010-09-08T11:23:09.213-07:00बाबा,
खर तर सकाळीच "सकाळ" वाचायचं होत पण...बाबा,
खर तर सकाळीच "सकाळ" वाचायचं होत पण वाचू वाचू म्हणता म्हणता रात्र झाली पण रात्रीची सकाळ करून "सकाळ"वाचून काढलं.बाळबोधपणे "गाढव"आवडलं म्हणण्यात मुळात गाढवपणा नाहीच्चे.
ता.क.
तुझ्या सकाळ मुळे तुला पवारांची आठवण झाली नि मला परुळेकरांची नि जोगांची.कै.एड्व्होकेट प्र.बा.जोग(म्हणजे पुण्यातील जोग क्लासेस वाल्या सरांचे वडील नि आत्ताच्या मराठीतील तरुण दमाचा नायक पुष्कर जोगचे आजोबा)हे पुण्यातील विलक्षण हुशार पण अति फटकळ व्यक्तिमत्व होते.ते पुणे कोर्पोरेशनच्या बऱ्याच निवडणुकात नगरसेवक पदा साठी अपक्ष म्हणून उभे राहायचे नि पडायचे.त्यांचे डिपोझीट हि बऱ्याच वेळा जप्त व्हायचे.त्या वेळी "सकाळ" चे संस्थापक नि संपादक कै.ना.भि.परुळेकर ह्यांचा नागरी संघटना हा पक्ष होता.बऱ्याचदा त्यांच्या उमेदवारा कडून ह्यांचा पराभव व्हायचा त्या मुळे जोगांचा "सकाळ"नि परुळेकरांवर पुढील निवडणुकीत रोष असायचा नि ते भर सभेत त्यांना चिडून प्रत्येक वेळी "नाभिक"परुळेकर म्हणूनच संबोधायचे.परुळेकर हि ते खिलाडू वृत्तीने घ्याचे.खरे तर हि व्यक्तिमत्वे इतकी मोठी होती तरी अब्रू नुकसानी वगैरे भानगडी त्या वेळी नव्हत्या.नाही तर आत्ता.सालं, ज्यांना अब्रू हा शब्द सुद्धा लिहिता येत नाही ते दावे ठोकायची भाषा करतात.असो.लिहिता लिहिता सकाळ उजाडायची.mynachttps://www.blogger.com/profile/01555843740218825295noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-61610135562633191722010-09-07T10:06:48.179-07:002010-09-07T10:06:48.179-07:00हेरंबा,
नेकी और पूछ पूछ?
लिहून टाक! :)हेरंबा,
नेकी और पूछ पूछ?
लिहून टाक! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-62206691027941436492010-09-07T10:06:12.790-07:002010-09-07T10:06:12.790-07:00क्षितिज,
ब्लॉगवर स्वागत!
प्रतिक्रियेसाठी खूप धन्यव...क्षितिज,
ब्लॉगवर स्वागत!
प्रतिक्रियेसाठी खूप धन्यवाद!
असाच भेट देत राहा! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-13311055777082553092010-09-07T10:05:24.045-07:002010-09-07T10:05:24.045-07:00सागरा,
लय भारी रे! :Dसागरा,
लय भारी रे! :DTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-77236242495233251322010-09-07T08:53:39.010-07:002010-09-07T08:53:39.010-07:00बाबा, भन्नाट.. पवार साहेबांची आणि आठवले साहेबांची ...बाबा, भन्नाट.. पवार साहेबांची आणि आठवले साहेबांची मस्त तासली आहेस...

रच्याक, मीही आता साहेब हा शब्द घेऊन लिहू का? ;)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-58484361053172704122010-09-07T03:42:28.236-07:002010-09-07T03:42:28.236-07:00>>मग ज्येष्ठ नेता, गाढव आणि शांत झोपलेले असल...>>मग ज्येष्ठ नेता, गाढव आणि शांत झोपलेले असल्या कॉम्बिनेशनवरून मला शरद पवार आठवले (आठवले वरून आत्ता मला रामदास आठवले आठवले, पण तिथे डेड एन्ड आला म्हणून मी पुन्हा शरद पवारांनाच आठवले) आणि शरद पवार आठवल्यावर त्यांचा पेपर 'सकाळ' आठवला. थोडक्यात एक वर्तुळ पूर्ण झालं.

मस्तच !!! :-D :-Dक्षितिज देसाईhttps://www.blogger.com/profile/06088983506671242636noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-16872193375113611042010-09-07T02:17:57.366-07:002010-09-07T02:17:57.366-07:00मस्त मस्त मस्त
सुवासिनींनी विमानतळावर मंत्री मह...मस्त मस्त मस्त

सुवासिनींनी विमानतळावर मंत्री महोदयांना आवळले.

Oops

सुवासिनींनी विमानतळावर मंत्री महोदयांना ओवाळले.

मुद्राराक्षसाचा विनोदसागरhttps://www.blogger.com/profile/00427675225502193013noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-85716266593777139772010-09-06T11:31:50.519-07:002010-09-06T11:31:50.519-07:00अनघा,
मस्तच आहे कल्पना! शाब्दिक खो-खो किंवा अंताक्...अनघा,
मस्तच आहे कल्पना! शाब्दिक खो-खो किंवा अंताक्षरी!!
पण सुरूवात कोण करणार?
मी हे लिहित असताना ऑलरेडी श्रीताईचे आणि मीनलचे डोळे वटारलेले असतील! :P
'कुर्बानी देगा कौन?' ;)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-505599402407893832010-09-06T11:30:51.969-07:002010-09-06T11:30:51.969-07:00अपर्णा,
रिकाम्या डोक्यात असल्या कल्पना येतात. तू प...अपर्णा,
रिकाम्या डोक्यात असल्या कल्पना येतात. तू पण प्रयत्न करून बघ कधी... डोक्यावर नको तितका जोर द्यायचा..डोकं काहीतरी मार्ग काढतंच ;)
किंवा मग असाच एखादा सुचेल तो शब्द घेऊन खरड! :D
खूप धन्यवाद!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-11206754201777080822010-09-06T11:30:39.311-07:002010-09-06T11:30:39.311-07:00विक्रम,
:D:D:Dविक्रम,
:D:D:DTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-50673732921416637882010-09-06T11:30:21.925-07:002010-09-06T11:30:21.925-07:00महेंद्रकाका,
>>सुकट बोंबिल आणि किंग फिश सारख...महेंद्रकाका,
>>सुकट बोंबिल आणि किंग फिश सारखी बायको
ह्या प्रचंड भारी उपमा आहेत! :D
धन्यवाद काका!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-54877402470125521172010-09-06T11:30:12.631-07:002010-09-06T11:30:12.631-07:00आनंदा,
खरंच ते 'आपलं माणूस' हेच कारण असण्य...आनंदा,
खरंच ते 'आपलं माणूस' हेच कारण असण्याची दाट शक्यता आहे! ;)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-88293006502600158642010-09-06T11:29:56.846-07:002010-09-06T11:29:56.846-07:00सचिन,
सत्कारणी लागलेली सकाळ! :P
लय आभारी आहे!सचिन,
सत्कारणी लागलेली सकाळ! :P
लय आभारी आहे!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-38673597729830626912010-09-06T11:29:45.125-07:002010-09-06T11:29:45.125-07:00योगेश,
मंडळ लय भारी आपलं आभारी आहे! ;)योगेश,
मंडळ लय भारी आपलं आभारी आहे! ;)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-44878583396489684022010-09-06T11:29:17.254-07:002010-09-06T11:29:17.254-07:00सौरभ,
प्रचंड भारी!
मला कपाळवरून कुठल्यातरी न्यूज च...सौरभ,
प्रचंड भारी!
मला कपाळवरून कुठल्यातरी न्यूज चॅनेलवर लागणारी 'काल-कपाल-महाकाल' ही सिरीज आठवली! :P
खूप धन्यवाद रे!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-30187753892277477322010-09-06T11:28:46.108-07:002010-09-06T11:28:46.108-07:00देवेन,
खूप धन्यवाद रे!देवेन,
खूप धन्यवाद रे!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-5804726875393698012010-09-06T11:28:33.383-07:002010-09-06T11:28:33.383-07:00तन्वीताई,
गौराबाई ही अशीच का.. छान छान... मेजॉरिटी...तन्वीताई,
गौराबाई ही अशीच का.. छान छान... मेजॉरिटी आहे आमची! :)
आय ऍम शुअर ती मोठी झाल्यावर माझ्याबरोबर मुक्तपीठ मुक्तपीठ खेळेल!
आणि मी गौरासारखाच तुला कित्ती घाबरतो माहितीय ना :P
कदाचित म्हणूनच मुक्तपीठ एकदम शेवटी आठवलं! ;)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.com