tag:blogger.com,1999:blog-15675925.post5006588259360950452..comments2023-07-05T06:35:19.975-07:00Comments on "बाबा" ची भिंत !: बर्न अ 'गुंडा' डेTHEPROPHEThttp://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comBlogger52125tag:blogger.com,1999:blog-15675925.post-59141804342437593242017-08-03T18:12:12.383-07:002017-08-03T18:12:12.383-07:00भारीभारीमंदार जोशीhttps://www.blogger.com/profile/04356071855607246997noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-11474200980178074632012-10-12T03:31:50.400-07:002012-10-12T03:31:50.400-07:00Youtube var sampurn movie changalya print madhe aa...Youtube var sampurn movie changalya print madhe aaheAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-35509373498700497862011-02-02T00:45:24.064-08:002011-02-02T00:45:24.064-08:00राजे,
दीक्षा घ्यायला थोडा उशीरच केलात...पण ठीकच!! ...राजे,
दीक्षा घ्यायला थोडा उशीरच केलात...पण ठीकच!! गुंडा टोरंटवर नाही मिळणार बहुतेक...मी एकदा जालावर बरीच कांडं करून कुठूनतरी त्याची ओरिजिनल व्हिसीडी प्रिंट मिळवली होती. मजजवळ प्रिंट आहे.. :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-34565855251696423322011-01-24T02:22:00.254-08:002011-01-24T02:22:00.254-08:00पभु प्रभु ! तुमच्या मुळे माझ्या सारख्या अंधारात खि...पभु प्रभु ! तुमच्या मुळे माझ्या सारख्या अंधारात खितपत पडलेल्या, किड्या मुग्या सारखे जागणा-या.. पोरीच्या मागे धाव धाव धावणा-या पापी व्यक्तीचा उध्दार झाला प्रभो................... आजच प्र्निट काढतो देवाच्या फोटोची.... नजरे समोर २४ तास दिसेल अशी व्यवस्था करतो.... जय हो प्रभो !!!!

गुंडाची ओरिजनल प्र्निट मिळाणार नाही असे लेखावरून वाटत आहे, टोरंटबाबाच्या सहाय्याने शोध घेतो ;)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-89667151881590936782010-09-20T11:43:16.951-07:002010-09-20T11:43:16.951-07:00रोहन,
आधी भेटूया तर खरं...मग एक स्टेप काय, अख्खं ग...रोहन,
आधी भेटूया तर खरं...मग एक स्टेप काय, अख्खं गाणं करून दाखवेन तुला! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-91571973407969395132010-09-20T06:12:40.913-07:002010-09-20T06:12:40.913-07:00बाबा... कैच्याकै अशक्य... :) आता आपण भेटलो की एक म...बाबा... कैच्याकै अशक्य... :) आता आपण भेटलो की एक मिथून डान्स स्टेप करून दाखवायची रे तू... :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-37920790658899472642010-09-17T05:28:46.483-07:002010-09-17T05:28:46.483-07:00विशालदादा,
ब्लॉगवर स्वागत! :D
प्रतिक्रियेसाठी धन्य...विशालदादा,
ब्लॉगवर स्वागत! :D
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद रे!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-7428323714777423692010-09-17T00:18:54.992-07:002010-09-17T00:18:54.992-07:00गुरुजी आपण महान आहात !गुरुजी आपण महान आहात !विशाल विजय कुलकर्णीhttps://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-77835153019589857112010-09-15T12:47:58.570-07:002010-09-15T12:47:58.570-07:00सौरभ, माझ्याकडूनही उत्कट गळाभेट!
आपले धर्म जवळजवळच...सौरभ, माझ्याकडूनही उत्कट गळाभेट!
आपले धर्म जवळजवळचेच आहेत!
पण मला हा कन्सेप्ट फार फार फार भारी वाटला - रजनीकांत बसवणे...
मी अख्खा दिवस ऑफिसात हस हस हसलोय...
जब्बरदस्त!!!!!!!
सलमान कसा, मुसलमान असून गणपती बसवतो ना...तसाच मीही मिथुनी असूनही रजनीकांत बसवीन म्हणतोय! ;)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-61865981959443491562010-09-14T16:29:45.585-07:002010-09-14T16:29:45.585-07:00(हर्षभरीत उत्कट गळाभेट) तुझ्यासारखा एक परमभक्त पाह...(हर्षभरीत उत्कट गळाभेट) तुझ्यासारखा एक परमभक्त पाहुन आनंद झाला... आम्ही रजनिदेवांचे परमभक्त... लवकरच आमचं एक मंडळ रजनिकांत बसवणार आहे. (जसा गणपती बसवतात तसंच). तुम्हीपण या.सौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-52143900814032757562010-09-14T00:15:35.397-07:002010-09-14T00:15:35.397-07:00गुंडा पाहावा लागेल...
लैच अशक्य भारी लिहिली आहेस ह...गुंडा पाहावा लागेल...
लैच अशक्य भारी लिहिली आहेस हि पोस्ट.सागरhttps://www.blogger.com/profile/00427675225502193013noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-17423100946489603472010-09-12T07:00:24.829-07:002010-09-12T07:00:24.829-07:00कांचनताई,
:Dकांचनताई,
:DTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-15402027891824838672010-09-12T07:00:06.469-07:002010-09-12T07:00:06.469-07:00हाहाहा श्रीताई,
अगं गुंडा हे एक विचित्र रसायन आहे....हाहाहा श्रीताई,
अगं गुंडा हे एक विचित्र रसायन आहे.. ते असंच बघितलं तर हिडीसही वाटू शकतं...पण वेगळ्या नजरेनं बघितलं तर जाम मजा येते! So bad that its good! :DTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-86876228498106906012010-09-12T06:58:49.478-07:002010-09-12T06:58:49.478-07:00संकेत,
भाई...त्यातून तो खलपुरूषाचा भाऊ आणि शिखंडी ...संकेत,
भाई...त्यातून तो खलपुरूषाचा भाऊ आणि शिखंडी हे महाभारतातलं पात्र ह्यांच्यातही साम्य आहे! इतके उच्च रेफरन्सेस असलेली ही अत्त्युच्च दर्जाची कलाकृती आहे यात वादच नाही! ;)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-10221205046545206042010-09-12T00:58:41.421-07:002010-09-12T00:58:41.421-07:00हेरंब म्हणाला तेच म्हणते - ’अशक्य आहेस तू.’हेरंब म्हणाला तेच म्हणते - ’अशक्य आहेस तू.’Kanchan Karai (Mogaraafulalaa)https://www.blogger.com/profile/17525604056593782018noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-22381753712128129812010-09-11T21:25:36.985-07:002010-09-11T21:25:36.985-07:00विभी, तुला साष्टांग रे बाबा. अशक्य सुटला आहेस तू. ...विभी, तुला साष्टांग रे बाबा. अशक्य सुटला आहेस तू. :D
कुठून कुठे भरार्या घेतो आहेस आणि त्याही लक्षावर... :) गुंडा पाहायची डेअरिंग होत नव्हती माझी पण आता तू इतके तेल ओतल्यावर आग लावीनच म्हणतेय...भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-32496625767187777472010-09-11T20:00:50.543-07:002010-09-11T20:00:50.543-07:00ते तर आहेच. किंबहुना या धर्मचित्रपटाशी संबंधित असल...ते तर आहेच. किंबहुना या धर्मचित्रपटाशी संबंधित असलेल्या सर्वांनाच दैवी शक्तीचं वरदान आहे. प्रमुख खलपुरुषाच्या भावाचं नाव 'चूठीया' हे एका अतिप्रसिद्ध (आणि अतिवापरामुळे बुळबुळीत झालेल्या) शिवीची आठवण करून देतं. खलप्रवृत्ती अंगी असल्या की समाजाच्या शिव्याच पदरी यायच्या हाच सामाजिक संदेश दिग्दर्शकाला यातून द्यायचा आहे.संकेत आपटेnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-32666652779981589662010-09-11T14:19:39.804-07:002010-09-11T14:19:39.804-07:00संकेत,
मी आधीच लिहिलंय..मिथुनिझममध्ये सर्वभक्तसमान...संकेत,
मी आधीच लिहिलंय..मिथुनिझममध्ये सर्वभक्तसमानता आहे! ;)
तू सामान्य वगैरे असूच शकत नाहीस त्यामुळे! :D
बाकी, प्रभुजींच्या बहिणीचं पात्रही दैवीच असायला हवं... तिची योजना पुढच्या रणकंदनाचं कारण बनण्यासाठीच असते, त्यामुळे ती खंबीर असते... :D
गुंडाबद्दल जितकं लिहावं, तितकं थोडं! :PTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-86446086142328375552010-09-11T14:19:27.902-07:002010-09-11T14:19:27.902-07:00नॅकोबा!
तू पाहिलायस गुंडा? नसलास तर पहाच! कैच्याकै...नॅकोबा!
तू पाहिलायस गुंडा? नसलास तर पहाच! कैच्याकै अनलिमिटेड! :DTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-18702190750841345152010-09-11T14:19:04.762-07:002010-09-11T14:19:04.762-07:00प्रसाद,
खूप आभार!
हा ग्रुप ठाऊक नव्हता मला.
बाकी, ...प्रसाद,
खूप आभार!
हा ग्रुप ठाऊक नव्हता मला.
बाकी, असाच लोभ असू द्या!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-74014501676911166192010-09-11T08:05:27.247-07:002010-09-11T08:05:27.247-07:00मीही मिथुनदांचा भक्त आहे. अर्थात मी भक्तीतही समान्...मीही मिथुनदांचा भक्त आहे. अर्थात मी भक्तीतही समान्य आहे. संतपदाला पोचलो नाही आहे अजून. पण प्रयत्न चालू आहेत त्या दिशेने. :-) या धर्मचित्रपटात प्रभुजींच्या बहिणीच्या अंगीही दैवी शक्ती आहेत. स्वतःवर बलात्कार होत असताना दुसरी कोणतीही क्षूद्र बाई पळून गेली असती. पण प्रभुजींची बहीण ही गुरुमाऊली असल्यामुळे ती ओव्या म्हणते. ’तू है कुत्ते का पिल्ला! तेरी जिंदगी जैसे पानी का बुलबुला!’ यातून त्या खलपुरुषाचं जीवन किती क्षूद्र आहे हेच तर तिला जाणवून द्यायचं आहे. संपूर्ण भवसागरात खलपुरुषाचं जीवन म्हणजे एक छोटा थेंब (पानी का बुलबुला) हेच तर तिने दाखवून दिलं आहे... ;-)संकेत आपटेnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-8865630365163495032010-09-10T23:04:31.173-07:002010-09-10T23:04:31.173-07:00बाबा की जय हो !
गुंडाय नमःबाबा की जय हो !
गुंडाय नमःAnonymoushttps://www.blogger.com/profile/11802554419463173277noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-76685918815828266412010-09-10T20:53:14.446-07:002010-09-10T20:53:14.446-07:00Hello Vidyadhar
Thanks for appreciating satara pic...Hello Vidyadhar
Thanks for appreciating satara pictures..
There is one very good group on Facebook with Satara pictures
http://www.facebook.com/#!/group.php?gid=129545560410491&ref=ts
Just for your reference..NjoyPrasadhttps://www.blogger.com/profile/12544898479544857023noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-19439458149850927482010-09-10T15:02:33.303-07:002010-09-10T15:02:33.303-07:00ओंकार,
हे मात्र शंभर नंबरी बोललास...गुंडा पाहिल्या...ओंकार,
हे मात्र शंभर नंबरी बोललास...गुंडा पाहिल्याशिवाय आयुष्याला अर्थ नाही!
एकदा तरी गुंडा अनुभवावा!
अरे मिथुनिझम यूट्यूबवर पण स्वीकारता येतो बहुतेक! आमच्यात बडवे, मौलवी, प्रीस्ट लागत नाहीत ;)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-27086322418050101922010-09-10T15:00:46.869-07:002010-09-10T15:00:46.869-07:00विक्रांत,
:D
पहिल्याच प्रसंगात गारद??... तिथे तर ह...विक्रांत,
:D
पहिल्याच प्रसंगात गारद??... तिथे तर हळूहळू रंगत चढायला लागते मैफिलीची! :)
खूप खूप धन्यवाद!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.com