tag:blogger.com,1999:blog-15675925.post6318032496033823346..comments2023-07-05T06:35:19.975-07:00Comments on "बाबा" ची भिंत !: सिनेदिग्दर्शक सचिन यांस अनावृत पत्रTHEPROPHEThttp://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comBlogger40125tag:blogger.com,1999:blog-15675925.post-2436048440280411662011-03-15T01:51:33.842-07:002011-03-15T01:51:33.842-07:00कपाळावर चार केस पुढे ओढलेला सचिन पोस्टरमधे पाहिल्य...कपाळावर चार केस पुढे ओढलेला सचिन पोस्टरमधे पाहिल्यावरच चित्रपटाचं भवितव्य कळलं होतं, त्यामुळे या चित्रपटाच्या वाटेच गेले नाही. तुझा लेख वाचल्यावर तर सी.डी. पण नाही विकत घेणार.Kanchan Karai (Mogaraafulalaa)https://www.blogger.com/profile/17525604056593782018noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-67068945789296235682011-01-29T11:35:37.256-08:002011-01-29T11:35:37.256-08:00सौरभ,
:D:D
सचिनकाकांकडे तुझं सजेशन पोचवूया आपण!सौरभ,
:D:D
सचिनकाकांकडे तुझं सजेशन पोचवूया आपण!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-92196557278750483452011-01-29T10:34:32.999-08:002011-01-29T10:34:32.999-08:00सचिनकाका मराठीतले देव आनंद ना होवोत. बाकी एकापेक्ष...सचिनकाका मराठीतले देव आनंद ना होवोत. बाकी एकापेक्षा एकमधे कानाला लय चावतात. आस्था सारखे चॅनल एकहाती चालवू शकतिल सचिनकाका.सौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-31935028440182248662011-01-28T07:06:27.530-08:002011-01-28T07:06:27.530-08:00Anonymous,
भावना पोचल्या! :)Anonymous,
भावना पोचल्या! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-57866972421782240782011-01-26T02:38:56.784-08:002011-01-26T02:38:56.784-08:00SACHIN TU ATA MHATARA JHALA AHES. GHARI SWASTHA B...SACHIN TU ATA MHATARA JHALA AHES. GHARI SWASTHA BAS.
EKAPEKSHA EK PROGRAMME TUJHA OWN PRODUCTION AND TUCH SWATA MAHA???GURU ????
VA VA , SWATACHICH PATH THOPTUN GHE. KADHI PROGRAMME MADHYE BAYKOLA BOLAVUN APLICH TARIF . VA VAAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-90938004660889033292011-01-26T02:36:42.747-08:002011-01-26T02:36:42.747-08:00agadi sadka chitrapatagadi sadka chitrapatAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-37452464109677417092011-01-26T02:35:59.892-08:002011-01-26T02:35:59.892-08:00योगेश,
खरंच आवरा झालेलं आहे सगळं हल्ली... कसं पोचव...योगेश,
खरंच आवरा झालेलं आहे सगळं हल्ली... कसं पोचवावं पत्र ??THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-77991168330261348912011-01-26T02:35:17.858-08:002011-01-26T02:35:17.858-08:00आनंदराव,
:(आनंदराव,
:(THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-6804666588863641402011-01-25T22:14:29.824-08:002011-01-25T22:14:29.824-08:00विभि..जुना सचिन नक्कीच चांगला होता..पण सध्या तो आव...विभि..जुना सचिन नक्कीच चांगला होता..पण सध्या तो आवरा झाला आहे...महागुरु तर अशक्य आहे रे....सहनशक्तीच्या पलीकडे आहे.. हे पत्र त्यांच्या पर्यंत पोहचल पाहिजे रे..Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-4169174052931709062011-01-25T19:00:05.661-08:002011-01-25T19:00:05.661-08:00खुप निराशाजनकखुप निराशाजनकआनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-47114020821335738512011-01-25T14:17:17.199-08:002011-01-25T14:17:17.199-08:00विनायकजी,
वर्ल्ड प्रिमियर हल्ली खरंच कशाचेही करतात...विनायकजी,
वर्ल्ड प्रिमियर हल्ली खरंच कशाचेही करतात. बर्याचशा नटनट्यांच्या घसरणीमागे आर्थिक स्थैर्य लवकरात लवकर मिळवण्यासाठीचा प्रयत्नच दिसतो, मग त्यासाठी कलेचा दर्जा खालावला तरी चालेल. जास्तीत जास्त कामे मिळताहेत तोवर करून पोतडी भरायची.
>>बरेच चित्रपट वसंत सबनीसांसारखे दिग्गज लिहित होते.
हे मला ठाऊक नव्हतं..
आता खरंच त्या सबकुछ चा अतिरेक झालाय...अन हल्लीतल्या इतर उत्तमोत्तम मराठी चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर असे चित्रपट निष्कारण उठून दिसतात.THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-89858169488658323742011-01-25T14:16:57.470-08:002011-01-25T14:16:57.470-08:00तन्वीताई,
खरोखर अत्याचार होता. मी अन माझा मित्र ती...तन्वीताई,
खरोखर अत्याचार होता. मी अन माझा मित्र तीस मार खान बघणार होतो. पण आयत्यावेळी मराठीप्रेम जागं झालं अन आम्ही अवलक्षण करून घेतलं. दोघेही कपाळाला हात लावून बसलो होतो. निर्णय दोघांचा होता, त्यामुळे एकमेकांना दोषही देऊ शकत नव्हतो :)
ईशानला दाखव जुने सिनेमे, पण चुकूनही हा दाखवू नकोस..बिचार्याचा भ्रमनिरास होईल एकदम..
आपण आपला आपल्या घरी त्रागा करायचा..सचिनपर्यंत थोडीच जाणार आहे आपला आवाज!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-20865311463885967922011-01-25T14:16:43.017-08:002011-01-25T14:16:43.017-08:00विक्रम,
अरे लई त्रास होतो राव.. इतकाही वाईट असेल अ...विक्रम,
अरे लई त्रास होतो राव.. इतकाही वाईट असेल अशी कल्पनाच केली नव्हती मी!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-12909085233809097812011-01-25T14:16:22.048-08:002011-01-25T14:16:22.048-08:00सिद्धार्थ,
खरंच, बनवाबनवी तीनदा पहा हवंतर.. पण हा ...सिद्धार्थ,
खरंच, बनवाबनवी तीनदा पहा हवंतर.. पण हा कुणी फुकटातही दाखवला तरी पाहू नकोस..THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-10010625461660974032011-01-25T14:15:59.102-08:002011-01-25T14:15:59.102-08:00सागर कोकणे,
खरंच. सचिननी आता त्यांच्या कोषातून बाह...सागर कोकणे,
खरंच. सचिननी आता त्यांच्या कोषातून बाहेर येऊन पाहायला हवंय..THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-28977823571809745852011-01-25T14:15:37.081-08:002011-01-25T14:15:37.081-08:00अनघाताई,
खरंच हल्लीत फारच झालं होतं... :-|अनघाताई,
खरंच हल्लीत फारच झालं होतं... :-|THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-47294936269223460762011-01-25T14:15:16.182-08:002011-01-25T14:15:16.182-08:00दीपक,
हे अगदी खरं. गेल्या काही वर्षांपासून सचिनना ...दीपक,
हे अगदी खरं. गेल्या काही वर्षांपासून सचिनना कुठल्यातरी सिनेमावरून उचलेगिरी करण्याचा काय शौक चढलाय कळत नाही. 'ऐसी भी क्या जल्दी है' पासून अगदी 'आम्ही सातपुते' अन आता हा.
किती उत्तमोत्तम कथावस्तू पडल्यात रे! :-sTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-56150045711810874952011-01-25T14:14:59.201-08:002011-01-25T14:14:59.201-08:00सागर,
अरे एका सिनेमाचं धड काही नाहीये अन दोन दोन श...सागर,
अरे एका सिनेमाचं धड काही नाहीये अन दोन दोन शूटिंगं करून काय मिळालं रे. ते सेटचे लोचे त्यामुळे झालेले वाटत नाहीत. प्रचंड लॅक ऑफ प्लॅनिंग सरळसरळ दिसतं. नीट कशावरच काम केलेलं वाटत नाही. अति अन फाजील आत्मविश्वास हेच कारण असावं.
तुझे खरंच इतके आवडते असतील, तर अवश्य बघ.. पण शक्यतो फुकटातच बघ.. :DTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-60441249239287051032011-01-25T14:14:44.571-08:002011-01-25T14:14:44.571-08:00महेंद्रकाका,
खरंय. एकीकडे प्रयोग होत असताना काही ग...महेंद्रकाका,
खरंय. एकीकडे प्रयोग होत असताना काही गरीबीतून वर आलेले कलावंत त्याच त्याच भूमिकांच्या चक्रात केवळ आर्थिक स्थैर्यासाठीही अडकताहेत. ते त्यांच्यासाठी चांगलंही ठरत असेल, पण सिनेमाचं अन कलेचं नुकसान आहेच. काय करणार..THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-86207250974344761502011-01-25T14:14:30.745-08:002011-01-25T14:14:30.745-08:00महेश,
ब्लॉगवर स्वागत! खरंच सचिननी आता नव्या नजरेनं...महेश,
ब्लॉगवर स्वागत! खरंच सचिननी आता नव्या नजरेनं सिनेमाकडे पाहणं भाग आहे.. नाहीतर प्रेक्षकांचं, फायनान्सर्सचं अन त्यांचं स्वतःचं काही खरं नाही!
प्रतिक्रियेबद्दल खूप आभार.. भेट देत राहा!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-84904041182129776022011-01-25T14:14:19.236-08:002011-01-25T14:14:19.236-08:00आका,
अरे मी ह्या सगळ्यांच्या जुन्या सिनेमांच्या प्...आका,
अरे मी ह्या सगळ्यांच्या जुन्या सिनेमांच्या प्रेमाखातर गेलेलो..त्यातही कोठारेंचे अगदी अलिकडचेही सिनेमे किमान बघण्यालायक असतात म्हणून...पण पार गेमच झाला माझा..
खरंय अन ते महागुरू आपल्या डोक्यात जातात, पण त्यांच्याही 'डोक्यात गेलेत'. :PTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-86446180187585103752011-01-25T14:14:05.394-08:002011-01-25T14:14:05.394-08:00श्रीताई,
हो ना..हल्ली फारच सुरू आहे आत्मस्तुती...प...श्रीताई,
हो ना..हल्ली फारच सुरू आहे आत्मस्तुती...प्रत्येक कार्यक्रमात तेच.. अन पुन्हा सगळ्यांनी म्हणायचं, 'तुम्ही अजून पहिल्यासारखेच कसे दिसता'..कैच्याकै वाटू लागलं होतं सगळं..तरी मनाचा हिय्या करून सिनेमा बघितला, अन पस्तावलो :(THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-35640388235066609152011-01-25T14:13:49.018-08:002011-01-25T14:13:49.018-08:00सुहास,

अरे आधी माझंही लक्ष गेलं नव्हतं.. शेजारी...सुहास,

अरे आधी माझंही लक्ष गेलं नव्हतं.. शेजारी मित्र बसलेला तो मला दाखवू लागला.. थेटरात तो अन मी सोडून फक्त चार जण होते :DTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-8398400130382625842011-01-25T14:13:37.054-08:002011-01-25T14:13:37.054-08:00सुदर्शन,
ब्लॉगवर बहुतेक पहिलीच प्रतिक्रिया तुमची! ...सुदर्शन,
ब्लॉगवर बहुतेक पहिलीच प्रतिक्रिया तुमची! स्वागत! एव्हढा विश्वास दाखवलात, बरं वाटलं!
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. भेट देत राहा!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-62894772083585346072011-01-25T14:13:19.258-08:002011-01-25T14:13:19.258-08:00हेरंब,
सचिन फेबुवर वगैरे आहेत की नाही ठाऊक नाही रे...हेरंब,
सचिन फेबुवर वगैरे आहेत की नाही ठाऊक नाही रे... असो.. पोहोचतील भावना कशातरी त्यांच्यापर्यंत.. :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.com