tag:blogger.com,1999:blog-15675925.post7016677081795480502..comments2023-07-05T06:35:19.975-07:00Comments on "बाबा" ची भिंत !: अ, ब आणि कTHEPROPHEThttp://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comBlogger16125tag:blogger.com,1999:blog-15675925.post-3292321268340834592010-09-03T07:23:17.597-07:002010-09-03T07:23:17.597-07:00हाहा...संकेत,
गुंडा रॉक्स...हे एकच वैश्विक सत्य आह...हाहा...संकेत,
गुंडा रॉक्स...हे एकच वैश्विक सत्य आहे माझ्या मते! ;)
गुंडातलं प्रत्येक काव्य...अप्रतिमच आहे...
मला वाटतं, तो संवादलेखकाच्या आयुष्यातला ऑल टाईम हाय होता...!!!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-82720996386101182352010-09-01T18:27:12.518-07:002010-09-01T18:27:12.518-07:00मस्त लिहिलं आहेस. रच्याक, ’गुंडा’ रियली रॉक्स. स्व...मस्त लिहिलं आहेस. रच्याक, ’गुंडा’ रियली रॉक्स. स्वतःवर बलात्कार होणार असेल तर कोणत्याही स्त्रीची पहिली प्रतिक्रिया काय असेल? बलात्कार करणार्यापासून दूर जाणं किंवा पळून जाणं. पण गुंडामध्ये मात्र मुकेश ऋषी बलात्कार करायला गेल्यावर ती बाई काव्य करत बसते! ’तू है कुत्तेका पिल्ला, तेरी ज़िंदगी जैसे पानीका बुलबुला’ वगैरे वगैरे...संकेत आपटेnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-70243787548016581932010-07-31T09:32:57.155-07:002010-07-31T09:32:57.155-07:00हाहा...रोहन...
>>नकळत आवडता झालेला...बर्याच...हाहा...रोहन...
>>नकळत आवडता झालेला...बर्याच जणांचं असं होतं! ;)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-25635059175038064732010-07-29T16:37:49.841-07:002010-07-29T16:37:49.841-07:00अरे तुम ये क्या करती.... क्या लिखति.... :) नकळतच अ...अरे तुम ये क्या करती.... क्या लिखति.... :) नकळतच अतिशय आवडत्या झालेल्या 'मिथुनदा'ला सलाम !!!रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-70968396167816392922010-06-05T04:03:35.472-07:002010-06-05T04:03:35.472-07:00खूप धन्यवाद मीनल...ब्लॉगवर स्वागत!खूप धन्यवाद मीनल...ब्लॉगवर स्वागत!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-58414082368265392422010-06-05T03:24:42.069-07:002010-06-05T03:24:42.069-07:00काय क्लास लिहिले आहे. मस्त !!
वाचून खूप हसले.काय क्लास लिहिले आहे. मस्त !!
वाचून खूप हसले.Meenal Gadre.https://www.blogger.com/profile/07122272651252891566noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-58148968047921308302010-04-13T23:58:55.139-07:002010-04-13T23:58:55.139-07:00धन्यवाद आनंद....धन्यवाद आनंद....THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-5510726837574452872010-04-13T13:52:00.059-07:002010-04-13T13:52:00.059-07:00अप्रतिम पोस्ट...
त्यामुळे जेव्हाही ते ऍक्शन म्हणा...अप्रतिम पोस्ट...

त्यामुळे जेव्हाही ते ऍक्शन म्हणायचे मी एकदम विचारवंतासारखा चेहरा करायचो आणि स्पर्धकांबरोबर काही विनोद झाला की उगाच फार मोठा विनोद झाल्यागत कंपल्सरी हसायचो. आणि त्यांनी टाळ्या वाजवायला सांगितल्या की अगदी जीवाच्या आकांताने टाळ्या वाजवायचो.

हा.हा.पु.वा.आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-55234479601250174652010-04-12T04:06:45.659-07:002010-04-12T04:06:45.659-07:00धन्यवाद देविदास..आणि ब्लॉगवर स्वागत!धन्यवाद देविदास..आणि ब्लॉगवर स्वागत!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-42252527765075725152010-04-12T03:19:00.196-07:002010-04-12T03:19:00.196-07:00एकदम मस्त. खूपच आवडला. आणखी एक गम्मत असते. ८०-९० च...एकदम मस्त. खूपच आवडला. आणखी एक गम्मत असते. ८०-९० च्या चित्रपटांमध्ये नट-नट्या घोळक्यात नाचतात तेव्हा त्यांच्या सोबत नाचाण्यारया नार्ताकांशी संवाद साधतात. त्यावेळी त्यांच्या चेहर्यावर जे भाव असतात ते अप्रतिमच.
तशीच हि पोस्टही अप्रतिम. गम्मत आली वाचून.Devidas Deshpandehttps://www.blogger.com/profile/18180826157269777479noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-68585569953113349472010-04-12T00:06:54.324-07:002010-04-12T00:06:54.324-07:00@ प्रणव...ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल आभार...@ प्रणव...ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल आभार..तुमच्या इमेल ला मी आज उत्तर पाठवतोय...
@हेरंब, तुला लेख आवडला म्हणजे मी नक्कीच चांगला लिहिला असणार..धन्यवाद...
@यॉ डॉ, भाई, तुला माहित नसेल मी तुझी 'बाष्कळ बडबड' वाचून भलताच प्रभावित आहे, अख्खाच्या अख्खा वाचलाय मी. कधी कॉमेंट नाही टाकली कारण हल्लीच वाचायला घेतला आणि सगळे लेख आता जुने झालेत..तुझ्या ब्लॉगमुळेच मला असलं काहीतरी लिहायची प्रेरणा मिळाली...तुला लेख आवडला...मी धन्य झालो...
कॉमेंट फार मोठी होतेय...(मग पुन्हा हे वाक्य लिहायची काय गरज?)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-11519731672845048822010-04-11T08:35:05.400-07:002010-04-11T08:35:05.400-07:00Jabardast !Jabardast !Yawning Doghttps://www.blogger.com/profile/16684629568456602844noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-4973584781065801482010-04-11T06:07:29.348-07:002010-04-11T06:07:29.348-07:00विद्याधरा, सुटलायस नुसता.. जबरदस्त लेख हा पण. आता ...विद्याधरा, सुटलायस नुसता.. जबरदस्त लेख हा पण. आता कळलं तुझ्या प्रोफाईल पिक्चरचं रहस्य. ;-)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-11511743696226557502010-04-11T05:40:09.978-07:002010-04-11T05:40:09.978-07:00Hi Vidyadhar. Lekh khupac chaan ahe. Maja ali vach...Hi Vidyadhar. Lekh khupac chaan ahe. Maja ali vachun. Me Pranav Joshi. Netbhet blog var lihito. Tyach sandharbat aaplyashi bolaiche hote. If u dont mind can i have ur e mail id?Pranav Joshihttps://www.blogger.com/profile/08028395914297423172noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-81478915525540428122010-04-11T04:54:00.142-07:002010-04-11T04:54:00.142-07:00हाहाहा...कपिलभाऊ...
समानशीले व्यसनेषु सख्यं!हाहाहा...कपिलभाऊ...
समानशीले व्यसनेषु सख्यं!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-42319572562440102472010-04-11T04:38:07.037-07:002010-04-11T04:38:07.037-07:00सुंदर लेख रे मित्रा! गुंडा आणि लोहा हे अप्रतिम चित...सुंदर लेख रे मित्रा! गुंडा आणि लोहा हे अप्रतिम चित्रपट आहेत ह्यात काही वादच नाही!Kapil Bodkhehttps://www.blogger.com/profile/08135365590272735079noreply@blogger.com