tag:blogger.com,1999:blog-15675925.post8604188826919526335..comments2023-07-05T06:35:19.975-07:00Comments on "बाबा" ची भिंत !: क्रांतीची मशाल -३-सैफ-अल-अवामTHEPROPHEThttp://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comBlogger37125tag:blogger.com,1999:blog-15675925.post-80294755105278305242011-04-05T05:05:13.768-07:002011-04-05T05:05:13.768-07:00attarian.01,
ब्लॉगवर स्वागत! थोडं उशीरानं उत्तर दे...attarian.01,
ब्लॉगवर स्वागत! थोडं उशीरानं उत्तर देतोय.. त्याबद्दल क्षमस्व!
खूप खूप आभार! असाच लोभ असू द्या! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-5093046141398895402011-04-01T04:47:05.748-07:002011-04-01T04:47:05.748-07:00AYALA BHOVALCH ALI YEVDHA MOTHA LEKH ANI YANCH JAG...AYALA BHOVALCH ALI YEVDHA MOTHA LEKH ANI YANCH JAGAN BAGHOON ,
BHAI TULA MUJRA RE BA BA ....attarian.01https://www.blogger.com/profile/00307869529038157459noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-28514724439796776452011-03-08T12:30:42.416-08:002011-03-08T12:30:42.416-08:00राज,
धन्यवाद रे भाऊ! :)राज,
धन्यवाद रे भाऊ! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-18751360841087192082011-03-08T12:29:59.723-08:002011-03-08T12:29:59.723-08:00स्मिता,
खरं आहे.. सर्वच हुकूमशहांच्या उदय, सुगीचा ...स्मिता,
खरं आहे.. सर्वच हुकूमशहांच्या उदय, सुगीचा काळ आणि अस्त ह्यांमध्ये बरंच साम्य असतं, छान निरीक्षण आहे हे! :)
खूप धन्यवाद! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-7101605988737684412011-03-08T12:28:39.325-08:002011-03-08T12:28:39.325-08:00श्रीताई,
मी सहजगत्या मिळालेली माहिती सगळ्यांना भाव...श्रीताई,
मी सहजगत्या मिळालेली माहिती सगळ्यांना भावली ह्याचा आनंद झाला.
>>लोकसत्ता मधला लेख वाचला पण त्यापेक्षा तुझा जास्ती सखोल आणि सर्वांगी आहे हे नक्कीच.
:) धन्स गं ताई!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-39584998319429688922011-03-06T05:39:48.379-08:002011-03-06T05:39:48.379-08:00तुझ्या अभ्यासू व जिज्ञासू मानसिकतेला सलाम !!तुझ्या अभ्यासू व जिज्ञासू मानसिकतेला सलाम !!Anonymoushttps://www.blogger.com/profile/06196333047516261169noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-6920482391141754542011-03-06T05:32:26.135-08:002011-03-06T05:32:26.135-08:00sagaLyach hukumshahanchya kathanmadhye kitee commo...sagaLyach hukumshahanchya kathanmadhye kitee commonalitis asatat kharach! khoop chaan mahitee ahe aNee interestingly presented.Smitanoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-35334575533353906402011-03-05T21:09:18.656-08:002011-03-05T21:09:18.656-08:00विद्या, तूस्सी ग्रेट हो! त्या बाजूला चालू असलेल्या...विद्या, तूस्सी ग्रेट हो! त्या बाजूला चालू असलेल्या घडामोडींची इतंभूत माहिती केवळ तू लिहील्यामुळेच मला कळली आहे. नाहितर मी इतके सविस्तर अजिबात वाचून काढले नसते. धन्यू रे! :) लोकसत्ता मधला लेख वाचला पण त्यापेक्षा तुझा जास्ती सखोल आणि सर्वांगी आहे हे नक्कीच.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-78411618246563931622011-03-05T04:29:27.225-08:002011-03-05T04:29:27.225-08:00विनायकजी,
गद्दाफीबद्दलचं न शमणारं कुतूहल आहे माझं....विनायकजी,
गद्दाफीबद्दलचं न शमणारं कुतूहल आहे माझं.. त्यामुळे :D
लोकसत्तातला लेखही वाचला... जास्त खोलात नाहीये, पण चांगला आहे! :)
खूप आभार!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-37264461962918246672011-03-05T04:27:06.439-08:002011-03-05T04:27:06.439-08:00लिना,
:D :D
धन्यवाद!लिना,
:D :D
धन्यवाद!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-273346569594230012011-03-04T23:09:30.377-08:002011-03-04T23:09:30.377-08:00बाबा तुमचा लेख आवडला.तुम्ही खूप फास्ट आहात.तुम्ही ...बाबा तुमचा लेख आवडला.तुम्ही खूप फास्ट आहात.तुम्ही आधीच हे लिहिलंय आणि आज लोकसत्तात गडाफीची गोष्टं आलीय.दुवा:
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=140584:2011-03-04-15-17-07&catid=323:2011-01-11-12-20-33&Itemid=324विनायक पंडितhttps://www.blogger.com/profile/16574152942273801942noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-51730363793399657932011-03-04T22:40:13.799-08:002011-03-04T22:40:13.799-08:00ViBhipedia..
:)ViBhipedia..

:)लिनाhttps://www.blogger.com/profile/11865234063089635683noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-79174537962268239342011-03-04T15:06:59.342-08:002011-03-04T15:06:59.342-08:00अपूर्व,
अहो, बर्याच ठिकाणांहून मिळालेली माहिती एक...अपूर्व,
अहो, बर्याच ठिकाणांहून मिळालेली माहिती एकत्र लिहायचा प्रयत्न केला फक्त. तेव्हढीच लेख लिहिण्याची हौसही झाली आणि बाकीच्यांना थोड्याफार माहित नसलेल्या गोष्टीही मिळाल्या, ह्याचाच आनंद! :)
खूप खूप आभार!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-46865418165546247272011-03-04T15:06:45.915-08:002011-03-04T15:06:45.915-08:00निनाद,
होय. ह्या सगळ्या डिग्र्या अशाच झोलझाल करून ...निनाद,
होय. ह्या सगळ्या डिग्र्या अशाच झोलझाल करून मिळवलेल्या असण्याची दाड शक्यता आहे. तेल हा ह्या सर्व देशांचा वीक पॉईंट आहे आणि ह्या एका वीक पॉईंटवर कित्येक अरब अन आफ्रिकन हुकूमशहांनी आयुष्य काढली आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी अख्ख्या जगालाही पणाला लावण्याची प्रगत जगताची तयारी आहे हे वारंवार दिसलंय आणि गद्दाफीच्या निमित्ताने ते अजून एकदा जगासमोर उघडे पडलेत.THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-87606258446078743722011-03-04T15:06:33.703-08:002011-03-04T15:06:33.703-08:00हेरंब,
अरे तरी गद्दाफीबद्दलही काही गोष्टी अजून लिह...हेरंब,
अरे तरी गद्दाफीबद्दलही काही गोष्टी अजून लिहाव्याश्या वाटत होत्या आणि गद्दाफी पुराणाच्या नादात उठावाचे काही तपशील अजून द्यायला हवे होते असं वाटतंय. :)
पण जितकं लिहावं तितकं थोडंच आहे हे ही तितकंच सत्य आहे. हा उठाव झाला नसता तर मलाही कित्येक गोष्टी कधीच कळल्या नसत्या!
धन्यवाद रे! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-16544481696432356962011-03-04T15:06:00.855-08:002011-03-04T15:06:00.855-08:00निरंजन,
धन्यवाद भाऊ! :)निरंजन,
धन्यवाद भाऊ! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-16715859772092484612011-03-04T15:05:30.742-08:002011-03-04T15:05:30.742-08:00सविताताई,
खरं आहे. कारण बहुतेकदा 'हुकूमशाही पा...सविताताई,
खरं आहे. कारण बहुतेकदा 'हुकूमशाही पाहिजे' हे वाक्य सारासार विचारातून कमी अन वैताग आणि चीडचीडीमुळे जास्त म्हटलं जातं! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-66229278699690463512011-03-04T15:04:30.649-08:002011-03-04T15:04:30.649-08:00तन्वीताई,

अगं मला पण बर्याच गोष्टी नव्यानंच वा...तन्वीताई,

अगं मला पण बर्याच गोष्टी नव्यानंच वाचल्यावर कळल्या, काही टीव्हीवर पाहून कळल्या. फक्त एका ठिकाणी लिहायचं काम केलं, तेही स्वतःचा दृष्टिकोन ठेवून! :)
ही कॅरॅक्टर्स आणि हे राजकीय डावपेच इतके इंटरेस्टिंग आहेत, की अभ्यास वाटूच नये! :DTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-1218567728505130922011-03-04T15:04:17.866-08:002011-03-04T15:04:17.866-08:00सुहास,
हाहाहा... सुनो सुनो दुनिया के लोगों...सबसे ...सुहास,
हाहाहा... सुनो सुनो दुनिया के लोगों...सबसे बडा है मिस्टर गोगो..
सुनो सुनो दुनिया ना काफी.. उससेभी बडा कर्नल गद्दाफी ;)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-40692953663291212902011-03-04T15:04:05.721-08:002011-03-04T15:04:05.721-08:00राजीवजी,
खूप खूप धन्यवाद! केवळ मोकळ्या वेळेमुळे आण...राजीवजी,
खूप खूप धन्यवाद! केवळ मोकळ्या वेळेमुळे आणि सगळ्या माहितीच्या सहज उपलब्धतेमुळेच एव्हढं लिहिता आलं. :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-10032769161858661252011-03-04T15:03:52.261-08:002011-03-04T15:03:52.261-08:00अनघाताई,
हेहेहे! मी अभ्यासू वगैरे फारसा नव्हतो कधी...अनघाताई,
हेहेहे! मी अभ्यासू वगैरे फारसा नव्हतो कधी.. (शाळेची दोन-तीन वर्षं होतो असं माझे वर्गमित्र सांगतात पण माझा विश्वास नाही :P ).. त्यामुळे तुझा रेकॉर्ड इन्टॅक्ट राहिलाय अजून :D
मी नेहमीच विचार करतो की जितका अभ्यास इथे रिकामपणी बसून करतोय ना, तितका कॉलेजात केला असता तर युनिव्हर्सिटीत रँक आला असता! :D
ह्या उठावांच्या नादानं माझंसुद्धा मध्यपूर्वेबद्दलचं ज्ञान दुप्पट झालं.
आणि तुम्ही सगळी मोठी मंडळी शाब्बास म्हणता म्हणून अजून लिहायची इच्छा होत राहते! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-56867605202602918672011-03-04T15:03:37.637-08:002011-03-04T15:03:37.637-08:00अपर्णा,
सगळेजण इतक्या उत्सुकतेनं वाचतात अन आवडतं ह...अपर्णा,
सगळेजण इतक्या उत्सुकतेनं वाचतात अन आवडतं हे पाहून मी इथे तिथे जे वाचत, ऐकत राहतो अन नंतर खरडतो, त्याचं चीज झाल्यासारखं वाटतं! :)
अन 'Audioblog' ची आयडिया चांगली आहे. नक्कीच प्रयत्न करेन! :)
>>अर्थात त्या निमित्ताने माझा इटली दौरा होणार असेल तर
अवश्य! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-36420398232426249412011-03-04T15:03:24.703-08:002011-03-04T15:03:24.703-08:00प्रसाद,
मी ह्या सर्व लेखासाठी फक्त वाचलेली आणि ऐकल...प्रसाद,
मी ह्या सर्व लेखासाठी फक्त वाचलेली आणि ऐकलेली माहिती स्वतःच्या दृष्टिकोनातून लिहिली. बरीचशी माहिती विकिपीडियातून सहजगत्याच मिळाली. वृत्तपत्रांमध्ये लिहिण्याची एकेकाळी हौस होती, तीच भागवतोय ब्लॉगमधून! :D
इतक्या छान प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभार! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-20525257892527080042011-03-04T15:03:12.482-08:002011-03-04T15:03:12.482-08:00सागर,
अरे रिकामपणचे धंदे आहेत. सलाम अल जझीरा, बीबी...सागर,
अरे रिकामपणचे धंदे आहेत. सलाम अल जझीरा, बीबीसी, सीएनएन आणि विकिपीडियाला! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-6735444010723353522011-03-04T10:43:59.353-08:002011-03-04T10:43:59.353-08:00जबरदस्त..... एकदम जबरदस्त..... खच्चून भरलेली माहित...जबरदस्त..... एकदम जबरदस्त..... खच्चून भरलेली माहिती वाचताना आणि रिचवतानाच एवढा दमलो... एकटाकी कसे काय लिहिलेत तुम्ही??Apurvahttps://www.blogger.com/profile/05794038113968955685noreply@blogger.com