tag:blogger.com,1999:blog-15675925.post1345289544277069751..comments2023-07-05T06:35:19.975-07:00Comments on "बाबा" ची भिंत !: ब्लॉगवाले आणि शेंह्गड!THEPROPHEThttp://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comBlogger39125tag:blogger.com,1999:blog-15675925.post-91524438886110897752016-06-13T10:27:59.156-07:002016-06-13T10:27:59.156-07:00निमित्त हेरंबच्या फेसबुक पोस्टचं. वरातीमागूनचं घोड...निमित्त हेरंबच्या फेसबुक पोस्टचं. वरातीमागूनचं घोडं झालं माझं😂😂😂 अफाट लिहिलयस. त्यावेळेस येता आलं नव्हत म्हणून जळूजळू झालं होतं आज रिपीट टेलिकास्ट झाला.शिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-13698457871965269792016-06-13T10:27:45.980-07:002016-06-13T10:27:45.980-07:00निमित्त हेरंबच्या फेसबुक पोस्टचं. वरातीमागूनचं घोड...निमित्त हेरंबच्या फेसबुक पोस्टचं. वरातीमागूनचं घोडं झालं माझं😂😂😂 अफाट लिहिलयस. त्यावेळेस येता आलं नव्हत म्हणून जळूजळू झालं होतं आज रिपीट टेलिकास्ट झाला.शिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-51367897918452512172010-12-01T00:33:57.273-08:002010-12-01T00:33:57.273-08:00सागर,
तुझ्यामुळे मी पण परत वाचली!! लवकरच भेट होईल ...सागर,
तुझ्यामुळे मी पण परत वाचली!! लवकरच भेट होईल आपली!! मला पण सगळ्यांना भेटायचंय..THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-85970999375236439262010-11-30T09:04:26.321-08:002010-11-30T09:04:26.321-08:00हि पोस्ट मी आज पुन्हा वाचली...तुला लवकर भेटण्याची ...हि पोस्ट मी आज पुन्हा वाचली...तुला लवकर भेटण्याची इच्छा आहे रे...सागरhttps://www.blogger.com/profile/00427675225502193013noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-59648575187233620462010-07-01T09:03:21.174-07:002010-07-01T09:03:21.174-07:00असे म्हण की गड झाला कारण आकाच्या अंगात सिंह संचारल...असे म्हण की गड झाला कारण आकाच्या अंगात सिंह संचारला :)tanvihttps://www.blogger.com/profile/02998405766741398525noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-74102473921536531162010-06-29T06:08:48.582-07:002010-06-29T06:08:48.582-07:00हाहा ताई,
जाम मजा आली सगळ्या ट्रीपमध्ये...
हे मात्...हाहा ताई,
जाम मजा आली सगळ्या ट्रीपमध्ये...
हे मात्र खरं की आकाचे आभार मानायलाच हवेत! गड आला कारण आपला सिंह आला! ;)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-90910712277036379672010-06-28T22:28:32.195-07:002010-06-28T22:28:32.195-07:00बाबा, ज ब्ब र द स्त !!!! कसला सुटलायस तू. (हे तुला...बाबा, ज ब्ब र द स्त !!!! कसला सुटलायस तू. (हे तुला नाही तुझ्या पोस्टला उद्देशून आहे.).. जाम धमाल आली वाचताना. सगळे पंचेस भार्री.. !! आपल्यात उत्तम विनोदी (विथ ऑल द राईट पंचेस अॅट राईट प्लेसेस) फार कमी जण लिहितात/लिहू शकतात.. ती कमतरता तू पूर्ण केली आहेस.. अजून येऊदे !!

+100

Mast lihiles re .... Pethe kaka mhanale tase पुन:प्रत्ययाचा आनंद म्हणजे काय असतो ते तुझा हा लेख वाचून कळले :)

Baki aabhar khare tar AAKA che :)tyachyamule aapan gad gathala :)tanvihttps://www.blogger.com/profile/02998405766741398525noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-67079331923481718492010-06-25T06:43:11.411-07:002010-06-25T06:43:11.411-07:00धन्यवाद मैथिली!
नक्की ये...तुलाही भेटायचं आहेच!धन्यवाद मैथिली!
नक्की ये...तुलाही भेटायचं आहेच!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-41921828604117108222010-06-23T00:05:40.616-07:002010-06-23T00:05:40.616-07:00Dhamaal aahe post.... Baki sagali comment Copy-pes...Dhamaal aahe post.... Baki sagali comment Copy-pest from Heramb dada'c comment...!!! :)
Pudhachy weli mi pan yenar.....!!! :)Maithili https://www.blogger.com/profile/00742698005009875058noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-80865278675881054672010-06-22T23:18:17.093-07:002010-06-22T23:18:17.093-07:00होय रे रोहन,
एक महिन्याची सुट्टी कशी उडून गेली कळल...होय रे रोहन,
एक महिन्याची सुट्टी कशी उडून गेली कळलंच नाही!
परत बहुधा १० डिसेंबर अशी तारीख ठरलीय, पण पुढे मागे होऊ शकते...
भेट जमवूच तेव्हा!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-28397530284222612262010-06-22T23:16:48.431-07:002010-06-22T23:16:48.431-07:00धन्यवाद अलताई,
केलेली मजा वृत्तांतामध्ये उमटली असे...धन्यवाद अलताई,
केलेली मजा वृत्तांतामध्ये उमटली असेलच!
तुलाही भेटायचं राहिलंच आहे..पुढच्या सुट्टीत!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-49469570272321023332010-06-22T16:01:14.022-07:002010-06-22T16:01:14.022-07:00२७ला तुझे मिलान बरोबर मिलन आहे का??? हाहा .. ठिक आ...२७ला तुझे मिलान बरोबर मिलन आहे का??? हाहा .. ठिक आहे परत कधी येतो आहेस??? तसे कवळ म्हणजे अजून ट्रेक करून टाकू.... हाय काय अन नाय काय!!!रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-91067442073406913722010-06-22T10:56:22.732-07:002010-06-22T10:56:22.732-07:00अभिजीत,
धन्यवाद भाऊ!
नुसतं प्रतिक्रियेसाठीच नाही.....अभिजीत,
धन्यवाद भाऊ!
नुसतं प्रतिक्रियेसाठीच नाही...त्यादिवशी तुझ्या 'गाडी'चा भलताच आधार होता मला! ;)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-9586283764916847662010-06-22T10:55:31.220-07:002010-06-22T10:55:31.220-07:00धन्यवाद देवेंद्र,
काल भलतीच मजा आली खरंच..पण तुम्ह...धन्यवाद देवेंद्र,
काल भलतीच मजा आली खरंच..पण तुम्ही त्याआदल्या दिवशी जी भलभलती मजा केलीत ती तुझ्या आणि सुझेच्या ब्लॉगवर वाचून मलाही खूप थ्रिलिंग वाटलं...;)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-14707774092257644652010-06-22T10:53:59.784-07:002010-06-22T10:53:59.784-07:00आंद्या!
बास का आता? अजून निषेधातच का तू!
चालायचंच....आंद्या!
बास का आता? अजून निषेधातच का तू!
चालायचंच...
पण तेव्हढं डिसेंबरात भेटण्याचं लक्षात ठेव राजा!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-38119865692845143732010-06-22T10:52:35.895-07:002010-06-22T10:52:35.895-07:00धन्यवाद महेंद्रकाका,
खूपच मस्त वाटलं तिथे सगळ्यांन...धन्यवाद महेंद्रकाका,
खूपच मस्त वाटलं तिथे सगळ्यांना भेटून, तेच थोडंफार प्रतिबिंबित झालंय वृत्तांतात...:)
फोटू आता सुझेने त्याच्या ब्लॉगावर टाकलेत...!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-7707697808630160812010-06-22T10:51:02.686-07:002010-06-22T10:51:02.686-07:00धन्यवाद सचिन!
आता मला नेत्यांबद्दल खूप सहानुभूती व...धन्यवाद सचिन!
आता मला नेत्यांबद्दल खूप सहानुभूती वाटतेय..आश्वासनं पाळणं लय अवघड काम गड्या! ;)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-22284426184360495082010-06-22T10:49:30.105-07:002010-06-22T10:49:30.105-07:00माऊ खूप धन्यवाद!
भाग्यश्रीताईला म्हटलं तसंच, तुम्ह...माऊ खूप धन्यवाद!
भाग्यश्रीताईला म्हटलं तसंच, तुम्हा राहिलेल्यांनाही भेटायचंय लवकरात लवकर!
म्हणजे नवे अजून लोक जळतील आणि मग त्यांनापण भेटायला मिळेल...;)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-15266252715194089962010-06-22T10:47:33.728-07:002010-06-22T10:47:33.728-07:00धन्यवाद पेठेकाका,
तुमचा ब्लॉग वाचला...फोटोज मस्त आ...धन्यवाद पेठेकाका,
तुमचा ब्लॉग वाचला...फोटोज मस्त आलेत..
तुमच्या पुढाकारानेच तर शक्य झाली ही भेट...
बाकी, तिकडच्या फार्मवाल्याच्या थयथयाटापेक्षा आकाचा थयथयाट पाहण्यासारखा होता...;)
खरंच हा ऐनवेळी ठरलेला कार्यक्रम मस्तच झाला, एकदम अविस्मरणीय!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-12683660613739175512010-06-22T10:40:56.120-07:002010-06-22T10:40:56.120-07:00हाहा रोहन,
अरे वेळेचं बंधन आणि पायथ्याशी रखरखणारं ...हाहा रोहन,
अरे वेळेचं बंधन आणि पायथ्याशी रखरखणारं ऊन यामुळे थोडा मनःशक्तीवर परिणाम झाला...
मग आका आणि त्याचा फोन ह्यातल्या काही रसायनामुळे एक छोटा स्फोट झाला आणि एकदम प्लॅन बदलला...तरी ३-४ तासच हातात होते म्हणून...
एक फुल फ्लेज ट्रेक करायचाय रे...
मी मालाडला आहे मुंबईत..पण मी २७ जूनला परत चाललोय मिलानला..पावसाळी ट्रेक मिस होणार आहे!..:(
>>पण तिकडून दिसणारा राजगड आणि तोरणा ह्यांनादेखील कसलीच सर नाही.
अगदी मान्य!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-37568410367201498112010-06-22T10:32:36.371-07:002010-06-22T10:32:36.371-07:00सुझे,
डेडलीच रे तुमचा ट्रेक..शहरी आणि डोंगरी दोन्ह...सुझे,
डेडलीच रे तुमचा ट्रेक..शहरी आणि डोंगरी दोन्ही ट्रेक केलेत..तुझ्या आणि देवेंद्रच्या ब्लॉगवर वाचून हैराण झालो...
मस्त वाटलं तुम्हा सर्वांना भेटून खरंच!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-50972063689067990432010-06-22T10:29:54.022-07:002010-06-22T10:29:54.022-07:00होय अपर्णा(तुझ्या विनंतीस मान दिलाय, 'ताई मत क...होय अपर्णा(तुझ्या विनंतीस मान दिलाय, 'ताई मत कहो ना!':D)
खूप खूप इव्हेंटफुल झाला दिवस...आपणही भेटूच केव्हातरी! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-50407797503746447322010-06-22T10:28:23.471-07:002010-06-22T10:28:23.471-07:00धन्यवाद सागर!
तुझा अप्रत्यक्ष सहभाग ह्यात टाकला ना...धन्यवाद सागर!
तुझा अप्रत्यक्ष सहभाग ह्यात टाकला नाही कारण मला जास्त कल्पना नव्हती..आज सुहास आणि देवेनच्या ब्लॉगवर वाचूनच तुझं पूर्ण योगदान कळलं..तोडलंस रे(नियमसुद्धा)!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-88553646746211857822010-06-22T10:28:12.601-07:002010-06-22T10:28:12.601-07:00भाग्यश्रीताई,
खूपच मजा आली...आता तुम्हा सगळ्या राह...भाग्यश्रीताई,
खूपच मजा आली...आता तुम्हा सगळ्या राहिलेल्यांनाही कधी एकदाचा भेटतोय असं झालंय!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-89652725663147565572010-06-22T10:20:34.083-07:002010-06-22T10:20:34.083-07:00हेरंबा,
खूप खूप धन्यवाद रे!
खूप मोठी कॉम्प्लिमेंट ...हेरंबा,
खूप खूप धन्यवाद रे!
खूप मोठी कॉम्प्लिमेंट दिलीस! विश्वास टिकवायचा प्रयत्न करेन!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.com