tag:blogger.com,1999:blog-15675925.post3868181487915244483..comments2023-07-05T06:35:19.975-07:00Comments on "बाबा" ची भिंत !: निवड - पुन्हाTHEPROPHEThttp://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comBlogger29125tag:blogger.com,1999:blog-15675925.post-17363170771416728862010-12-22T11:30:27.601-08:002010-12-22T11:30:27.601-08:00बाबा,मला पण त्याचच कॅरॅक्टर सर्वात योग्य वाटते पण ...बाबा,मला पण त्याचच कॅरॅक्टर सर्वात योग्य वाटते पण मी शिनिमा पाहतांना सुलतान मिर्झा च्या बाजूने होतो ना रे... :)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-51677549847241622222010-12-22T08:39:30.612-08:002010-12-22T08:39:30.612-08:00देवेंद्र,
अरे एकतर मी वाचलेल्या सर्व रिव्ह्यूजमध्य...देवेंद्र,
अरे एकतर मी वाचलेल्या सर्व रिव्ह्यूजमध्ये रणदीप हूडावर थोडा अन्याय झाल्यासारखं वाटलं होतं मला आणि दुसरं म्हणजे रणदीप हूडाचं कॅरॅक्टर जो विचार करतं, त्या विचाराला आणि तसं वागणार्या माणसाबद्दल मला जरा जास्त सहानुभूती वाटते म्हणून असेल..मी रणदीपच्या बाजूने लिहिल्यागत झालं असेल.
तू म्हणतोस तर बघेन परत कधीतरी! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-57314804546652679122010-12-22T08:36:23.843-08:002010-12-22T08:36:23.843-08:00रोहन,
अरे एम्प्टी माईंड, डेव्हिल्स वर्कशॉप.. :)
पह...रोहन,
अरे एम्प्टी माईंड, डेव्हिल्स वर्कशॉप.. :)
पहा विमानातच..टीपी चांगला आहे...THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-31003752898091362642010-12-22T08:35:11.863-08:002010-12-22T08:35:11.863-08:00सिद्धार्थ,
होय आणि आयरॉनिकली "डी" मध्ये ...सिद्धार्थ,
होय आणि आयरॉनिकली "डी" मध्ये हूडानं दाऊदवरून इन्स्पायर झालेला रोल केलाय.. :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-31939102894109804022010-12-22T08:32:40.375-08:002010-12-22T08:32:40.375-08:00संकेत,
:Dसंकेत,
:DTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-15981479872654977042010-12-20T04:26:44.729-08:002010-12-20T04:26:44.729-08:00बाबा पूर्ण परीक्षण रणदीपच्या बाजूनेच लिहिल्या सारख...बाबा पूर्ण परीक्षण रणदीपच्या बाजूनेच लिहिल्या सारखे वाटते....खरतर मला ह्या चित्रपटातील मेलोड्रामा आणि संवाद आवडले होते त्याबाबत तू काही लिहिलच नाहीस ...एकदा निव्वळ मनोरंजनाच्या नजरेतून हा सिनेमा परत बघ रे... :)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-19768968751367101702010-12-17T04:43:45.467-08:002010-12-17T04:43:45.467-08:00"अर्थात प्रत्यक्षात दिग्दर्शकाला इतका ऊहापोह ..."अर्थात प्रत्यक्षात दिग्दर्शकाला इतका ऊहापोह करायचा असावा असं मला वाटत नाही. मीच कदाचित झोप न झाल्याने सिनेमाचा फार खोलात विचार केला." ... धन्य आहेस.... :)

मी अजूनही पाहिलेला नाही... बघीन वेळ मिळाला की.. येताना विमानात हा पिच्चर पाहिलास? तसाही हा विमानातच पहायचा पिच्चर आहे बहुदा... :Dरोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-48154824611026663172010-12-16T21:31:46.351-08:002010-12-16T21:31:46.351-08:00अभिनयाबाबतीत अजय देवगण नेहमीप्रमाणे मस्त आणि हो रण...अभिनयाबाबतीत अजय देवगण नेहमीप्रमाणे मस्त आणि हो रणदीप हुडा हा पण एक चांगला अभिनेता आहे. त्याचे ह्याआधीचे "डि" आणि "रिस्क" दोन्ही चित्रपट मला आवडले. रिस्कमध्ये पण तो पोलिसाच्या भूमिकेत आहे.
बाकी "वन्स अपॉन अ टाइम" मला पण आवडला.
बस्स दुवा में याद रख ना...सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-86714579677148164742010-12-16T19:18:55.959-08:002010-12-16T19:18:55.959-08:00माझी प्रतिक्रिया काय आहे हे तुला कळलं असेलच... ;-)...माझी प्रतिक्रिया काय आहे हे तुला कळलं असेलच... ;-) बघायला हवा हा (हाही!) चित्रपट एकदा... ;-)संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-28490262368080773482010-12-14T10:53:14.330-08:002010-12-14T10:53:14.330-08:00आशीष,
ब्लॉगवर स्वागत!
प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्...आशीष,
ब्लॉगवर स्वागत!
प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! असाच लोभ राहू द्या!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-10703449227220180712010-12-14T09:56:10.869-08:002010-12-14T09:56:10.869-08:00हेरंब,
कधी कधी फार त्रास होतो मग..
पण हो...देवगण-प...हेरंब,
कधी कधी फार त्रास होतो मग..
पण हो...देवगण-पंखा आहेस, त्यामुळे तू बघच! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-43375572697504963402010-12-14T09:53:36.644-08:002010-12-14T09:53:36.644-08:00श्रीताई,
अगदी अगदी >>कधी कधी ना मनात घेतच ना...श्रीताई,
अगदी अगदी >>कधी कधी ना मनात घेतच नाही एखादा सिनेमा पहावा...
हो ना...सुट्टी सुरू...पण ब्लॉगला सुट्टी द्यायची नाही असं ठरवलंय..बघू कसं जमतंय.. :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-89561578151267887882010-12-14T09:50:44.779-08:002010-12-14T09:50:44.779-08:00कपिल,

सेम हियर!कपिल,

सेम हियर!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-14548156162626925742010-12-14T08:42:25.923-08:002010-12-14T08:42:25.923-08:00हा मुव्हि मि बघीतला आहे. पण तु ते शब्दात कसा मांडत...हा मुव्हि मि बघीतला आहे. पण तु ते शब्दात कसा मांडतो आहेस ते वाचायचा होता. छान जमलय. तुझा ब्लॉग वाचताना संपेपर्यंत सोडवत नाहि.Ashish Sawanthttps://www.blogger.com/profile/13929638411894959862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-14147455213652197752010-12-13T09:58:41.126-08:002010-12-13T09:58:41.126-08:00देवगण-पंखा असूनही बघायचा राहिलाय हा.. बाकी असल्या ...देवगण-पंखा असूनही बघायचा राहिलाय हा.. बाकी असल्या लोकांच्या ग्लोरिफिकेशनचा मुद्दा पूर्ण पटला ! सहमत.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-26788574982548370412010-12-13T09:50:42.047-08:002010-12-13T09:50:42.047-08:00मी पाहिला आहे. ठीकच म्हणावं लागेल. मलाही या अश्या ...मी पाहिला आहे. ठीकच म्हणावं लागेल. मलाही या अश्या लोकांना मध्यवर्ती ठेवून बनवलेले सिनेमे फारसे आवडत नाहीत शिवाय कधी कधी ना मनात घेतच नाही एखादा सिनेमा पहावा...

सुट्टी सुरूही झाली ना... मस्तच. मज्जा कर. बोलूच आपण. :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-61593091276162684622010-12-13T09:16:12.559-08:002010-12-13T09:16:12.559-08:00मलाही बराच वाटला हा सिनेमा...गाणी ऑसम आहेत!मलाही बराच वाटला हा सिनेमा...गाणी ऑसम आहेत!Kapil Bodkhehttps://www.blogger.com/profile/08135365590272735079noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-65701339826827969012010-12-13T08:52:09.773-08:002010-12-13T08:52:09.773-08:00अनघा,
'परिंदा' अनडाऊटेडली सगळ्यांच बाबतीत ...अनघा,
'परिंदा' अनडाऊटेडली सगळ्यांच बाबतीत सुपिरिअर होता..
पण क्राईम सिनेमा म्हणजे 'गॉडफादर' गॉड!!!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-14803118857484179252010-12-13T08:51:00.814-08:002010-12-13T08:51:00.814-08:00तन्वीताई,
अगं एकदम आवर्जून बघावा असा काही नाहीये.....तन्वीताई,
अगं एकदम आवर्जून बघावा असा काही नाहीये..पण देवगण फॅन असशील तर बघू शकतेस.. :)
आणि अगं फिरतोय मी, आत्तातर सुरूवात झालीय सुट्टीची...अगदी अधूनमधूनच येतोय नेटाने नेटावर..डेडिकेशन कमी होऊ द्यायचं नाहीये ब्लॉगाचं! :DTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-10939099109157089702010-12-13T08:49:23.930-08:002010-12-13T08:49:23.930-08:00योगेशभाऊ,
लई धन्यवाद!योगेशभाऊ,
लई धन्यवाद!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-69636364346302818172010-12-13T08:49:01.719-08:002010-12-13T08:49:01.719-08:00सुहास,
होय अगदी...अजय देवगण बराचसा सिनेमा एकट्याच्...सुहास,
होय अगदी...अजय देवगण बराचसा सिनेमा एकट्याच्या जीवावर सुसह्य करतो! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-43545582329080775182010-12-12T20:19:39.259-08:002010-12-12T20:19:39.259-08:00मी बघितला नाहीये. पण ह्या अश्या प्रकारच्या चित्रपट...मी बघितला नाहीये. पण ह्या अश्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये मला 'परिंदा' ह्या चित्रपटाला तोड नाही असे पुन्हां पुन्हां वाटते.Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-59145191704052663682010-12-12T20:05:18.735-08:002010-12-12T20:05:18.735-08:00>>>>>> पोलिसाच्या भूमिकेमध्ये रण...>>>>>> पोलिसाच्या भूमिकेमध्ये रणदीप हूडाईतका अक्षय कुमार सोडल्यास सांप्रतच्या कलावंतांमध्ये कुणीही शोभत नाही... +11

बाबा खरं तर मला झेपत नाहीत असे सिनीमे.... मगर तुम बोलते हो तो हम देख्येंगे ये शिनेमा :)
दबंग बाबत झालेले एकमत ईतक्यात विसरणार नाही मी :)

आणि आता भारतात जरा भटक बाहेर, काकुंच्या हातचे मस्त जेवण कर.. नेट, ब्लॉग, बझ सगळे थांबेल तिथेच तुझ्यासाठी.... समजले!!!tanvihttps://www.blogger.com/profile/02998405766741398525noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-89197645103217831032010-12-12T20:01:33.810-08:002010-12-12T20:01:33.810-08:00>>मी सहसा कुठल्याही 'गँगस्टर'चं आणि ...>>मी सहसा कुठल्याही 'गँगस्टर'चं आणि बहुतेकदा 'दाऊद'चं उदात्तीकरण (जाणते-अजाणतेपणी) करणारे सिनेमे (मीडिऑकर असतील तर) सहसा टाळतो +१

परीक्षण मस्त झाल आहे.Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-85270353617118722082010-12-12T19:40:01.156-08:002010-12-12T19:40:01.156-08:00मी हा शिनेमा खास अजय देवगणसाठी बघितला. बाकी सगळा म...मी हा शिनेमा खास अजय देवगणसाठी बघितला. बाकी सगळा मसाला नेहमीचाच होता. इम्रान हाशमी हा केवळ दाउदशी साम्य असलेला चेहरा म्हणून आला असेल कारण त्याला अभिनयात खूप पुढे जायच आहे. बाकी परीक्षण मस्त....

>> पोलिसाच्या भूमिकेमध्ये रणदीप हूडाईतका अक्षय कुमार सोडल्यास सांप्रतच्या कलावंतांमध्ये कुणीही शोभत नाही... +1Suhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.com