tag:blogger.com,1999:blog-15675925.post5609126930344100591..comments2023-07-05T06:35:19.975-07:00Comments on "बाबा" ची भिंत !: क्रांतीची मशाल -२-'फॅरो' चा अस्तTHEPROPHEThttp://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comBlogger28125tag:blogger.com,1999:blog-15675925.post-87498799263568160862011-03-01T12:06:39.362-08:002011-03-01T12:06:39.362-08:00अखिलदीप,
ब्लॉगवर स्वागत! प्रतिक्रियेसाठी खूप खूप आ...अखिलदीप,
ब्लॉगवर स्वागत! प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभार!
भेट देत राहा! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-36669843827687597062011-03-01T12:05:52.514-08:002011-03-01T12:05:52.514-08:00मीनल,
:)मीनल,
:)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-30732057155380318472011-03-01T01:38:20.692-08:002011-03-01T01:38:20.692-08:00अशी एकत्रित आणि सोप्या शब्दातली माहिती कुठे मिळतेय...अशी एकत्रित आणि सोप्या शब्दातली माहिती कुठे मिळतेय का पहातच होतो आणि सुदैवाने हि पोस्ट मिळाली! धन्यवाद द्यावेत तितके थोडेच..akhildeephttps://www.blogger.com/profile/15386922598929148451noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-13076978355346805432011-02-27T05:41:27.655-08:002011-02-27T05:41:27.655-08:00छान! माहितीपूर्ण पोस्ट..छान! माहितीपूर्ण पोस्ट..मीनलhttps://www.blogger.com/profile/00489535616671415041noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-43416522480140159442011-02-25T10:20:05.563-08:002011-02-25T10:20:05.563-08:00Anonymous,
मी तुमच्याशी असहमत असलो तरी.. तुमच्याही...Anonymous,
मी तुमच्याशी असहमत असलो तरी.. तुमच्याही मताचा आदर! आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-59794816639213785712011-02-25T09:06:35.917-08:002011-02-25T09:06:35.917-08:00ही क्रांती आहे असे मला वाटत नाही. माथेफिरू लोकानी ...ही क्रांती आहे असे मला वाटत नाही. माथेफिरू लोकानी जनक्षोभाच्या नावाखाली हात धुवून घेतले आहेत.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-44031177430642756812011-02-25T07:51:59.549-08:002011-02-25T07:51:59.549-08:00श्रीताई,
अगं रिकामं डोकं.. रोजच्या बातम्यांनी थोडं...श्रीताई,
अगं रिकामं डोकं.. रोजच्या बातम्यांनी थोडं ढवळतं.. :)
आपणच लिहिलेल्याचा नोट्स काढाव्यात तसं वाटतं.. मजा येते! :DTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-69316289397507671092011-02-25T07:46:06.199-08:002011-02-25T07:46:06.199-08:00अलताई,

>>वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की या ...अलताई,

>>वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की या सगळ्या भडक्यांमुळे तेलाचे भाव गगनाला भिडण्याची शक्यताच जास्त.
होय.. ती भीती आहेच आणि ती खरीही ठरण्याच्या शक्यता आहेत! पाहू पुढे काय काय होतं... पाकमध्ये उठाव होणं तसं मुश्किलच आहे.. पण झाला तर मजा येईल :)
धन्यवाद गं!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-23093858491651675272011-02-25T07:43:18.220-08:002011-02-25T07:43:18.220-08:00>>अन्य कुठल्याही माध्यमापेक्षी जनतेतील असंतो...>>अन्य कुठल्याही माध्यमापेक्षी जनतेतील असंतोष आणि 'करेंगे या मरेंगे'ची भूमिका यांच्यामुळेच
खरं आहे...
आणि आता मीही चीनमध्ये अन पाकिस्तानमध्ये काहीतरी होण्याची वाट पाहतोय.. कारण आपले लोक तहान लागल्याशिवाय विहीर खणत नाहीत! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-46345601672852497082011-02-25T07:36:05.052-08:002011-02-25T07:36:05.052-08:00सारिका,
धन्यवाद! फक्त इकडून मिळालेली माहिती तिकडे ...सारिका,
धन्यवाद! फक्त इकडून मिळालेली माहिती तिकडे करतो..स्वतःच्या शब्दांत! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-63649851656123329522011-02-25T07:35:09.203-08:002011-02-25T07:35:09.203-08:00संकेतानंद,
आहे ना पुढचा भाग... कर्नलसाहेब गद्दाफीं...संकेतानंद,
आहे ना पुढचा भाग... कर्नलसाहेब गद्दाफींबद्दल तर लिहावं तेव्हढं थोडं आहे...पण.. ब्रेक के बाद... सप्ताहांताला मी बाहेर चाललोय :)
धन्यवाद रे भावा!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-44532044273195149702011-02-25T07:33:38.870-08:002011-02-25T07:33:38.870-08:00तन्वीताई,
अगं शाळा-कॉलेजात एव्हढा अभ्यास केला असता...तन्वीताई,
अगं शाळा-कॉलेजात एव्हढा अभ्यास केला असता तर आज कुठच्या कुठे असतो :P :DTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-62994681512397839032011-02-25T07:25:09.234-08:002011-02-25T07:25:09.234-08:00अनघाताई,
होय.. त्या देशांमध्ये शिक्षणाचा अभाव आहेच...अनघाताई,
होय.. त्या देशांमध्ये शिक्षणाचा अभाव आहेच.. त्यातल्यात्यात इजिप्तमध्ये अन इराणमध्ये शिक्षण बर्यापैकी आहे...ट्युनिशियात त्याखालोखाल.. पण येमेन तर पूर्ण आदिवासी टोळ्यांनी भरलेला आहे... क्रांतीनंतरच्या स्थैर्यासाठी खरंच त्यांना स्वतःच्या मातीतला (एल-बरदाई मातीतला नेता नाही.. तो त्यांचा शशी थरूर आहे) जाणता नेता हवाय.. तो तसा मिळो ही सदिच्छा!
आणि ताई, तुमच्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळेच असले अग्रलेखाची खुमखुमी शांत करणारे लेख लिहायला हुरूप येतो! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-38704170359559234202011-02-25T07:17:35.788-08:002011-02-25T07:17:35.788-08:00सुहास,
धन्यवाद रे... इतक्या दिवसांचं लिहायचं होतं....सुहास,
धन्यवाद रे... इतक्या दिवसांचं लिहायचं होतं.. :DTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-22344026674520517412011-02-25T07:16:48.469-08:002011-02-25T07:16:48.469-08:00योगेश,
शर्म-एल-शेख ची मला जास्त माहिती नव्हती. मी ...योगेश,
शर्म-एल-शेख ची मला जास्त माहिती नव्हती. मी त्याची विकि वाचायचा आळस केला होता.. पण तू कसर भरून काढलीस.. धन्यु रे.. :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-76188627650912837362011-02-25T07:14:25.849-08:002011-02-25T07:14:25.849-08:00आनंद,
आनंद वाटला :Dआनंद,
आनंद वाटला :DTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-32876750157616403252011-02-25T07:12:08.555-08:002011-02-25T07:12:08.555-08:00हेरंब,
ते टायपो दुरूस्त केले रे! धन्यु :)हेरंब,
ते टायपो दुरूस्त केले रे! धन्यु :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-78930012287698284722011-02-25T05:49:02.761-08:002011-02-25T05:49:02.761-08:00विद्या, विकी/वर्तमानपत्रे/बातम्या/इंटरनेट... या सग...विद्या, विकी/वर्तमानपत्रे/बातम्या/इंटरनेट... या सगळ्याचा आधार घेऊन जरी लिहीलेले असले तरीही तू ते समजून घेऊन, अभ्यास करून लिहील्याने मला ही क्रांती व्यवस्थित लक्षात राहावी इतपत कळून आली. अनेक धन्यवाद.

अनघा +101

विद्याधर खरचं तूझ्या अभ्यासू वृत्तीचं कायम कौतूक आणि अभिमान वाटतो... जियो!!भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-79931477568880808392011-02-25T04:31:12.059-08:002011-02-25T04:31:12.059-08:00बाबा, एकदम मस्त झालंय. मलाही एकत्रित अशी माहीती एक...बाबा, एकदम मस्त झालंय. मलाही एकत्रित अशी माहीती एकाच ठीकाणी वाचायला मिळाल्यामुळे वेगवेगल्या ठीकाणी वाचण्याचे प्रयत्न वाचले. :-)

देविदास, हा असंतोष चीन मार्गे येणं कठीणच आहे पण पाकिस्तानमार्गे येऊ शकतो. आधी अफगाणीस्तान आणि मग पाकिस्तानात भडका उडाला पाहीजे.
वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की या सगळ्या भडक्यांमुळे तेलाचे भाव गगनाला भिडण्याची शक्यताच जास्त. त्यामुळे आपल्याकडे महागाई अजुन वाढेल अशी भिती वाटतेय.शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-71989692361713091312011-02-25T04:15:27.589-08:002011-02-25T04:15:27.589-08:00ह्या सगळ्या युद्धांमध्ये 'जनतेचा रोष' हा स...ह्या सगळ्या युद्धांमध्ये 'जनतेचा रोष' हा समान धागा आहे आणि त्यातून त्यांनी सत्ता उलथून लावली आहे हे दिसून येतं
अगदी बरोबर. अन्य कुठल्याही माध्यमापेक्षी जनतेतील असंतोष आणि 'करेंगे या मरेंगे'ची भूमिका यांच्यामुळेच अरब देशांत (सध्यातरी केवळ इजिप्त, ट्यूनिशिया आणि लिबिया)वादळ धुमसत आहे. हा असंतोष चीनमार्गे भारतात आला, तरच खरी क्रांती घडेल.देविदास देशपांडेhttp://www.didichyaduniyet.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-35159441076966255862011-02-25T03:53:47.055-08:002011-02-25T03:53:47.055-08:00अनघा +1
मस्त जमलाय लेख्...भरपूर माहिती देणारा.. ...अनघा +1

मस्त जमलाय लेख्...भरपूर माहिती देणारा.. आम्हां न फिरणा-या लोकांच्या मेदूंला चांगलच खाद्य आहे...सारिकाhttps://www.blogger.com/profile/14460731257989129207noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-3352413287299580662011-02-25T02:40:00.864-08:002011-02-25T02:40:00.864-08:00अनघाताय +१११११
मस्त.. पुढचा भाग आहे ना??अनघाताय +१११११
मस्त.. पुढचा भाग आहे ना??sankethttps://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-79527283712094517782011-02-25T01:04:44.219-08:002011-02-25T01:04:44.219-08:00अनघा +101
विद्याधर खरचं तूझ्या अभ्यासू वृत्तीचं क...अनघा +101

विद्याधर खरचं तूझ्या अभ्यासू वृत्तीचं कायम कौतूक आणि अभिमान वाटतो... जियो!!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-87261388282447485622011-02-24T21:29:38.441-08:002011-02-24T21:29:38.441-08:00१. दुसऱ्या कोणीतरी अभ्यास करायचा आणि अशी आयती माहि...१. दुसऱ्या कोणीतरी अभ्यास करायचा आणि अशी आयती माहिती वाचून, पाठ करून उत्तरे लिहायची अशी सवय आहेच पहिली पासून!
आता देखील इथे तिथे वाचत होतेच परंतु अशी एकत्रित माहिती दिली....धन्यवाद!

२. ह्या सगळ्या युद्धांमध्ये 'जनतेचा रोष' हा समान धागा आहे आणि त्यातून त्यांनी सत्ता उलथून लावली आहे हे दिसून येतं. त्यातून धडा घेण्यासारखे संपूर्ण जगासाठी, बरेच काही आहे. परंतु, एक सत्ता उलथून लावल्यावर त्यांच्याकडे आता दुसरा काय पर्याय आहे ज्यातून आता त्या देशांचे भले होणार आहे ते अजून तरी स्पष्ट नाही. त्या देशांमध्ये आजतागायत 'शिक्षण' ह्या अतिशय महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष देण्यात आलेले नाही.(बहुतेक जाणूनबुजून) व त्यामुळे संपूर्ण विचार करू शकेल असा एखादा पुढारी (जो आम जनतेशी संवाद साधू शकेल) वा असा कुठला गट आहे वा नाही हे स्पष्ट होत नाही. आणि त्यामुळे आता जे तिथे अस्थैर्य निर्माण झाले आहे, ते लवकर कसे काय संपणार आहे व जनमान कधी सुरळीत होईल हे नाही कळत....

२. विद्याधर, तुझ्या ह्या अभ्यासू वृत्तीचं मला नेहेमीच कौतुक व अभिमान वाटतो! तुला मनापासून शुभेच्छा आणि हा आयता अभ्यास अतिशय नीटस रीत्या एकत्रित करून माझ्या डोळ्यासमोर ठेवल्याबद्दल खूप खूप आभार!Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-24079985117589611042011-02-24T20:52:49.437-08:002011-02-24T20:52:49.437-08:00अप्रतिम...माहितीपूर्ण पोस्ट... :)अप्रतिम...माहितीपूर्ण पोस्ट... :)Suhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.com