tag:blogger.com,1999:blog-15675925.post7297143717407143214..comments2023-07-05T06:35:19.975-07:00Comments on "बाबा" ची भिंत !: क्रांतीची मशाल -१ -एका फळविक्याने...THEPROPHEThttp://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comBlogger26125tag:blogger.com,1999:blog-15675925.post-67601538818428479522011-03-01T12:14:31.986-08:002011-03-01T12:14:31.986-08:00मीनल,
हो ना... दीड टन!! :Dमीनल,
हो ना... दीड टन!! :DTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-47066673283281037222011-02-27T05:36:33.445-08:002011-02-27T05:36:33.445-08:00मस्त!
आणि दीड टन सोनं??? बापरे!मस्त!
आणि दीड टन सोनं??? बापरे!मीनलhttps://www.blogger.com/profile/00489535616671415041noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-67440480749789461452011-02-24T14:13:16.161-08:002011-02-24T14:13:16.161-08:00शरयू,
तुमच्या प्रतिक्रिया नेहमीच मला कोड्यात टाकता...शरयू,
तुमच्या प्रतिक्रिया नेहमीच मला कोड्यात टाकतात! :)
अनेक आभार!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-25417230333450250382011-02-24T14:12:40.941-08:002011-02-24T14:12:40.941-08:00आशीष,
खूप खूप आभार! अशाच प्रोत्साहनामुळे लिहितोय :...आशीष,
खूप खूप आभार! अशाच प्रोत्साहनामुळे लिहितोय :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-49005069380325823762011-02-24T14:12:04.346-08:002011-02-24T14:12:04.346-08:00योगेश,
पुढच्या पोस्टचा विषय तुला थोडा जवळचा वाटेल ...योगेश,
पुढच्या पोस्टचा विषय तुला थोडा जवळचा वाटेल कारण तू कैरोत होतास :)
लवकरच टाकतोय!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-45774432013115388852011-02-24T14:11:13.940-08:002011-02-24T14:11:13.940-08:00संकेतानंद,
अरे बर्याचदा असं घडतं. आपल्यातल्या ...संकेतानंद,
अरे बर्याचदा असं घडतं. आपल्यातल्या 'त्या' एका गोष्टीची जाणीव होणंच फक्त पुरेसं असतं. पुढलं सगळं घडतंच!
धन्यवाद रे भावा :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-88736937920115632462011-02-24T14:09:52.575-08:002011-02-24T14:09:52.575-08:00सारिका,
धन्यवाद! लवकरच टाकतोय पुढची पोस्ट! :)सारिका,
धन्यवाद! लवकरच टाकतोय पुढची पोस्ट! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-49502228950631347852011-02-24T14:08:48.858-08:002011-02-24T14:08:48.858-08:00सुहास,
होय रे.. लोकांची एकजूट नेहमीच जगातल्या कुठल...सुहास,
होय रे.. लोकांची एकजूट नेहमीच जगातल्या कुठल्याही शासनव्यवस्थेला भारी पडू शकते :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-60863453852664496482011-02-24T14:07:53.135-08:002011-02-24T14:07:53.135-08:00तन्वीताई,
तिथे सगळीकडेच अगदी बहारिनपर्यंतही अनपेक्...तन्वीताई,
तिथे सगळीकडेच अगदी बहारिनपर्यंतही अनपेक्षितपणे हे लोण पोचू लागल्यावर मी थोडा विचारात पडलो! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-83245503694501580182011-02-24T14:05:05.362-08:002011-02-24T14:05:05.362-08:00राज,
होय रे... वणवा पेटलाय खरा... आता किती किती अन...राज,
होय रे... वणवा पेटलाय खरा... आता किती किती अन काय काय भक्ष्यस्थानी पडणार ते पाहायचं!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-48904972943326456282011-02-24T14:03:36.651-08:002011-02-24T14:03:36.651-08:00आदित्य,
धन्यवाद भाऊ.. इजिप्तवर थोडं अधिकच होणार आह...आदित्य,
धन्यवाद भाऊ.. इजिप्तवर थोडं अधिकच होणार आहे! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-86012041743238110972011-02-24T14:01:24.885-08:002011-02-24T14:01:24.885-08:00अनघाताई,
हो ना.. गोंधळ वाढतच जाणार आहे. आफ्रिकेचा ...अनघाताई,
हो ना.. गोंधळ वाढतच जाणार आहे. आफ्रिकेचा पूर्ण उत्तर किनारा ढवळून निघतोय. सगळं लवकरात लवकर स्थिरस्थावर होवो, हीच सदिच्छा! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-37973905331125058432011-02-24T14:00:01.844-08:002011-02-24T14:00:01.844-08:00श्रीताई,
दीड टन वाचून मीपण क्षणभर हादरलो. इकडे आयु...श्रीताई,
दीड टन वाचून मीपण क्षणभर हादरलो. इकडे आयुष्यभर राब राब राबून ह्याच्या शतांशही कमाई होत नाही! :(
क्रांती घडली ह्यात नवल नाही!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-16886109061563278992011-02-24T13:58:41.455-08:002011-02-24T13:58:41.455-08:00हेरंब,
अरे डोक्यातून एकतर सहजासहजी जात नाही आणि रो...हेरंब,
अरे डोक्यातून एकतर सहजासहजी जात नाही आणि रोज बीबीसी, सीएनएन आणि अलजज़ीरा बघून ते अजून अजून पक्कं होत जातं! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-83268947215780314572011-02-24T09:15:11.147-08:002011-02-24T09:15:11.147-08:00वांझोटी क्रांती.वांझोटी क्रांती.sharayuhttps://www.blogger.com/profile/04384570278702942449noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-5703806314128673112011-02-24T08:17:42.384-08:002011-02-24T08:17:42.384-08:00जगाची काही माहिती घ्यायची राहिली असेल तर नक्कीच तु...जगाची काही माहिती घ्यायची राहिली असेल तर नक्कीच तुझा ब्लॉग वाचवा.
सुंदर लिहितोसAshish Sawanthttps://www.blogger.com/profile/13929638411894959862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-33861463336407408172011-02-24T04:13:34.572-08:002011-02-24T04:13:34.572-08:00पुढील पोस्टची वाट पाहतो आहे...ही पोस्ट उत्तमच आहे....पुढील पोस्टची वाट पाहतो आहे...ही पोस्ट उत्तमच आहे.Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-84028833975333536852011-02-24T04:09:55.317-08:002011-02-24T04:09:55.317-08:00>>>कुठल्याही क्रांतीनंतरचा हा काळ मोठा मह...>>>कुठल्याही क्रांतीनंतरचा हा काळ मोठा महत्वाचा असतो. क्रांती घडवणं सोपं असतं, पण ती टिकवून ठेवणं महाअवघड.++ रजनिकांत

एक जुनी घटना आठवली, एका काळ्या भारतीय माणसाला पहिल्या वर्गाचे तिकीट अ्सतांनादेखील ट्रेनमधून बाहेर काढले होते, क्रांतीची मशाल पेटली..

अरेच्या, अजून एक घटना आठवली , एका १५ वर्षाच्या आफ़्रिकन अमेरिकन काळ्या गर्भवती मुलीने बसमधील आपली सीट एका गोर्या माणसाला द्यायचे नाकारले ,क्रांतीची मशाल पेटली...

लोकांच्या मनात ज्वनशील पदार्थ खदखदत असतो, फ़क्त एक ठिणगी हवी असते पेटायला....sankethttps://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-193830533672074352011-02-24T00:05:58.426-08:002011-02-24T00:05:58.426-08:00कुठल्याही क्रांतीनंतरचा हा काळ मोठा महत्वाचा असतो....कुठल्याही क्रांतीनंतरचा हा काळ मोठा महत्वाचा असतो. क्रांती घडवणं सोपं असतं, पण ती टिकवून ठेवणं महाअवघड. +1

अतिशय मस्त्...पुढच्या पोस्ट्ची आतुरतेने वाट पाहत आहे...सारिकाhttps://www.blogger.com/profile/14460731257989129207noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-80958198429014315072011-02-23T20:38:19.322-08:002011-02-23T20:38:19.322-08:00वाह एकदम मस्त पोस्ट....
तिथे क्रांती घडली त्यात मह...वाह एकदम मस्त पोस्ट....
तिथे क्रांती घडली त्यात महत्त्वाच होत की लोक एकत्र राहीले शेवटपर्यंत, कुणीही मागे हटल नाही ... हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम :)

कुठल्याही क्रांतीनंतरचा हा काळ मोठा महत्वाचा असतो. क्रांती घडवणं सोपं असतं, पण ती टिकवून ठेवणं महाअवघड. +1Suhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-85422701715146272212011-02-23T20:08:12.638-08:002011-02-23T20:08:12.638-08:00>>>कुठल्याही क्रांतीनंतरचा हा काळ मोठा मह...>>>कुठल्याही क्रांतीनंतरचा हा काळ मोठा महत्वाचा असतो. क्रांती घडवणं सोपं असतं, पण ती टिकवून ठेवणं महाअवघड.

+ 100

बाबा, व्यवस्थित मांडले आहेस विचार... पुढच्या पोस्टची वाट पहातेय..

पोस्ट वाचताना का माहित नाही पण तुझं वाक्य सतत मनात घोळत होत्म, "ताई तुझ्याकडे ठीक आहे ना सगळं ?? " विचारणारं... :)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-48540352770729796672011-02-23T18:27:10.580-08:002011-02-23T18:27:10.580-08:00कुठल्याही क्रांतीनंतरचा हा काळ मोठा महत्वाचा असतो....कुठल्याही क्रांतीनंतरचा हा काळ मोठा महत्वाचा असतो. क्रांती घडवणं सोपं असतं, पण ती टिकवून ठेवणं महाअवघड.

+ 1

वणवा पेटला आहे...Anonymoushttps://www.blogger.com/profile/06196333047516261169noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-28384755527712386622011-02-23T18:03:58.301-08:002011-02-23T18:03:58.301-08:00Chhan - waiting for Egypt :)Chhan - waiting for Egypt :)adityahttp://blog.adityashevade.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-79036288842210885082011-02-23T17:18:23.544-08:002011-02-23T17:18:23.544-08:00मी कधीची वाट बघते होते ह्या तुझ्या पोस्टची! :)
<...मी कधीची वाट बघते होते ह्या तुझ्या पोस्टची! :)
<<सध्या ट्युनिशियात अराजकसदृश स्थिती आहे. बेन अली गेला, पण आता काय? हा प्रश्न लोकांसमोर आहे. बरेच लोक सीमा ओलांडून देशाबाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहेत. अनेकांनीतर भूमध्य समुद्र ओलांडून इटलीमार्गे युरोपात प्रवेश करण्याचा प्रयत्न चालवला आहे...

हे होणारच होतं..नाही का? लवकर स्थैर्य लाभो तेथील लोकांना!Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-54776697954232928962011-02-23T16:33:35.844-08:002011-02-23T16:33:35.844-08:00कुठल्याही क्रांतीनंतरचा हा काळ मोठा महत्वाचा असतो....कुठल्याही क्रांतीनंतरचा हा काळ मोठा महत्वाचा असतो. क्रांती घडवणं सोपं असतं, पण ती टिकवून ठेवणं महाअवघड.

अगदी अगदी!

दीड टन सोनं??? बापरे! :( किती जमवायच्ं काही सुमार?? कमालच म्हणायची.

उद्याचा इंतजार...भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.com