tag:blogger.com,1999:blog-15675925.post7416777239857095598..comments2023-07-05T06:35:19.975-07:00Comments on "बाबा" ची भिंत !: बृहस्पती, नदी आणि आपणTHEPROPHEThttp://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comBlogger44125tag:blogger.com,1999:blog-15675925.post-16712406739181275702010-10-11T12:09:53.758-07:002010-10-11T12:09:53.758-07:00डॉ. करंजेकर,
असं कुणी नियमित वाचक आहे म्हणून सांगि...डॉ. करंजेकर,
असं कुणी नियमित वाचक आहे म्हणून सांगितलं की खूप खूप आनंद होतो. अहो, असंच काहीतरी सुचतं ते लिहितो. तुम्ही इतकं आवर्जून सांगितलंत, खूप आनंद झाला.
खूप आभार!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-28154700521441171802010-10-11T05:16:58.280-07:002010-10-11T05:16:58.280-07:00baba aapale sarva lekh mi niyamit vachato. changal...baba aapale sarva lekh mi niyamit vachato. changale asataat. kase suchate he?DR. KARANJEKAR AYURVEDhttps://www.blogger.com/profile/12310686482057598115noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-79423653077083991572010-10-11T02:19:53.839-07:002010-10-11T02:19:53.839-07:00ओंकार,
वेगळ्या पद्धतीनं लिहायचा एक प्रयत्न करून पा...ओंकार,
वेगळ्या पद्धतीनं लिहायचा एक प्रयत्न करून पाहिला. :)
लय आभारी आहे रे भौ!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-57409574514493973912010-10-11T02:16:41.214-07:002010-10-11T02:16:41.214-07:00रोहन,
ते ही खरंच आहे म्हणा! फिल्टरिंग हे होतंच असत...रोहन,
ते ही खरंच आहे म्हणा! फिल्टरिंग हे होतंच असतं. प्रत्येकाचा फिल्टर वेगळा! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-33266071462003473192010-10-10T22:09:18.781-07:002010-10-10T22:09:18.781-07:00हे पोस्ट मस्त होतं - रिकर्सिव्ह होतं त्यामुळे अधिक...हे पोस्ट मस्त होतं - रिकर्सिव्ह होतं त्यामुळे अधिक आवडलं :)Onkar Bhardwajhttps://www.blogger.com/profile/03930910725612037122noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-43642346546353743162010-10-10T10:51:35.824-07:002010-10-10T10:51:35.824-07:00अरे लोकांना इतके काही दिसते की ते काय काय बघणार???...अरे लोकांना इतके काही दिसते की ते काय काय बघणार??? :) मग जे सोपे तितके बघतात बाकी जटील म्हणजेच महत्वाचे सोडून देतात.. :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-7418376624198121402010-10-09T10:33:50.769-07:002010-10-09T10:33:50.769-07:00निरंजन,
अहो, कटू सत्य जाम दाहकसुद्धा असतं ते असं :...निरंजन,
अहो, कटू सत्य जाम दाहकसुद्धा असतं ते असं :(
चालायचंच!!
खूप खूप धन्यवाद!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-18539744335865442282010-10-09T10:32:04.745-07:002010-10-09T10:32:04.745-07:00यॉडॉ भाई,
बर्याच दिवसांनी दिसलास! खूप बरं वाटलं! ...यॉडॉ भाई,
बर्याच दिवसांनी दिसलास! खूप बरं वाटलं!
आज सकाळीच काहीतरी वाचत होतो तेव्हा तुझा 'सगळ्यांत वाईट व्यसन अध्यात्माचं' वाला ब्लॉग आठवला होता..आणि संध्याकाळी तुझी कॉमेंट दिसली...योगायोग!!
खूप धन्यवाद रे भाऊ!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-47423503615593979182010-10-09T10:28:35.777-07:002010-10-09T10:28:35.777-07:00अनघा,
खरंच ह्यावेळेस मला स्वतःला लालबहादूर शास्त्र...अनघा,
खरंच ह्यावेळेस मला स्वतःला लालबहादूर शास्त्रींबद्दल २ ऑक्टोबरला संध्याकाळी आठवलं आणि स्वतःचीच लाज वाटली!
वल्लभभाईंना तर विसरणं शक्यच नाही..हैदराबाद म्हटलं की वल्लभभाईच येतात आधी डोळ्यांसमोर! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-52088012877296204632010-10-09T10:26:24.649-07:002010-10-09T10:26:24.649-07:00योगेशा,
हे भारी होतं... BJP...
कॉलेजात असले ग्रुप ...योगेशा,
हे भारी होतं... BJP...
कॉलेजात असले ग्रुप असायचे...मराठी वाक्यांचे इंग्रजी शॉर्टफॉर्मवाले!!!
लय भारी एकदम....
धन्यवाद भाऊ!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-31259441275671773232010-10-09T09:06:47.662-07:002010-10-09T09:06:47.662-07:00"एकवेळ सावरकरांना विसरतील लोक पण शरद पवारांना..."एकवेळ सावरकरांना विसरतील लोक पण शरद पवारांना शक्यच नाही" - १००% पटलं! बृहस्पतीची गोष्ट आवडली. आणि जाणून बाजून पोस्ट भरकटवलेल पण आवडलं :)निरंजनhttp://sukameva.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-39010468171349832082010-10-09T05:35:02.609-07:002010-10-09T05:35:02.609-07:00Bhareey re !
Goshtishee meL ghaloon tar shevatacha...Bhareey re !
Goshtishee meL ghaloon tar shevatacha para mastach aheYawning Doghttps://www.blogger.com/profile/16684629568456602844noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-36251804854685556262010-10-09T03:28:06.866-07:002010-10-09T03:28:06.866-07:00विद्याधर, लालबहादूर शास्त्री आणि वल्लभभाई पटेल! त्...विद्याधर, लालबहादूर शास्त्री आणि वल्लभभाई पटेल! त्यांना नको विसरूया आपण. :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-65642897481781137262010-10-09T00:15:38.867-07:002010-10-09T00:15:38.867-07:00विभि ...मस्त रे..आवडली पोस्ट...
BJP (भावना जोरात ...विभि ...मस्त रे..आवडली पोस्ट...

BJP (भावना जोरात पोहचल्या)Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-40563171179558592802010-10-09T00:13:38.189-07:002010-10-09T00:13:38.189-07:00तन्वीताई,
किती सहजगत्या भरकटतो आपण महत्वाचा मुद्द्...तन्वीताई,
किती सहजगत्या भरकटतो आपण महत्वाचा मुद्द्यांपासून नै!!
बृहस्पती जर माझ्या पोस्टमध्येच पार झाले असते, तर मी पोस्ट लिहिण्याला अर्थच उरला नसता! :)
बाकी बर्याच वड्यांचं तेल वेगवेगळ्या वांग्यांवर पडलं हे मात्र खरं ;)
तुझा शेवटचा परिच्छेद मात्र मला फतव्याच्या दिशेने जाताना दिसतोय, राईट अलाईन करायला हवा होतास! :DTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-10895839064862767002010-10-09T00:08:38.616-07:002010-10-09T00:08:38.616-07:00देवेन,
जगात किती डिस्ट्रॅक्शन्स आहेत आणि आपण किती ...देवेन,
जगात किती डिस्ट्रॅक्शन्स आहेत आणि आपण किती सहजगत्या डिस्ट्रॅक्ट होतो हेच सांगायचं होतं. बरेचदा विस्कळितपणातही अर्थ सामावलेला असतो..
रोहित शेट्टीला प्रभुजी मोठ्या मनाने माफ करतीलही...पण आम्ही माफ करू असं वाटत नाही! ;)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-34995443986786791872010-10-08T21:08:45.973-07:002010-10-08T21:08:45.973-07:00>>>>> :) :) :)
शेवटचा परिच्छेद आवड...>>>>> :) :) :)

शेवटचा परिच्छेद आवडला पण शेवट किंचित भरकटल्यासारखा वाटला. पण भापो.. हरकत नाय. बृहस्पती पार होतीलच.. एकाच पोस्टीत झाले पाहिजेत अशी अट थोडीच आहे? ;)

अक्षरश: असेच म्हणायचेय मला... बाकि वर देव म्हणतोय तेच खरे प्रभुजी आणि सोनाक्षीमूळे आलेला राग आणि उगाच बिचाऱ्या राहूलला धारेवर धरतोस...त्याची आई रागावली ना, माहेरवाला तू....

हमारे देश मे(पॉज)..... ऐसी बातें (पॉज) ....हम बरदाश्त नही करेंगे (पॉज)..... ऐसे ब्लॉग बनाकर (पॉज).... कुछ लोग(पॉज).... गलतफहमियाँ पैदा कर रहें हैं!!! आदरणीय लालबहादूर शास्त्रीजी (....) आदरणीय रामदासजी और (पॉज) आदरणीय बृहस्पतीजीका का नाम लेके (पॉज)..... ये लोगोंको गुमराह करनेकी (पॉज).... कोशीश कर रहे है!!! :)

(आवरा... हे मी स्वत:ला म्हणतेय :) )tanvihttps://www.blogger.com/profile/02998405766741398525noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-91934512481476581622010-10-08T12:55:27.734-07:002010-10-08T12:55:27.734-07:00मला आवडली रे पोस्ट.सगळे मुद्दे इकडे तिकडॆ भरकटत अस...मला आवडली रे पोस्ट.सगळे मुद्दे इकडे तिकडॆ भरकटत असतांनाही सुरुवातीला दिलेल्या बृहस्पतींच्या गोष्टीमुळे कॉन्स्ट्रेशन जाउ दिल नाही...तु ही पोस्ट कशाला लिहलीस ते माहित पडल रे मला....

>>गोलमाल-३ च्या प्रोमोमध्ये जास्तवेळ प्रभुजी दिसत नाहीत....हयाच रागातुन ही पोस्ट जन्माला आली आहे... :)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-7441788076413554682010-10-08T10:48:17.081-07:002010-10-08T10:48:17.081-07:00संकेत,
अरे मी कूलच आहे...रादर आपण सगळेच कूल आहोत.....संकेत,
अरे मी कूलच आहे...रादर आपण सगळेच कूल आहोत...फक्त आपल्यावर कायमचं थंड होण्याची पाळी येऊ नये असं वाटत राहतं..मग काहीबाही लिहितो.. :)
आणि तुझ्या भावनांची कदर करूनच सांगतो..माझ्यामते गांधी महान नव्हते. गांधींकडे माणसं जोडण्याची अमोघ कला होती. ते फुटकळ होते असं म्हणत नाही मी..पण माझ्यासाठी गांधींपेक्षा लालबहादूर शास्त्रींनी केलेलं कार्य जास्त मोठं आणि महत्वाचं होतं!
पुन्हा सांगतोय, मला तुला दुखवायचं नाही!!
खूप आभार रे!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-58229648644366634012010-10-08T10:45:24.646-07:002010-10-08T10:45:24.646-07:00शिवचंद्रजी,
ब्लॉगवर स्वागत!
माश्याचा प्रश्न मलाही ...शिवचंद्रजी,
ब्लॉगवर स्वागत!
माश्याचा प्रश्न मलाही लहान असताना पडला होता...पण कदाचित देवगुरूंबरोबरचा मासा म्हणून त्याला पाण्याबाहेरही श्वास घेणारे स्पेशल कल्ले असतील म्हणून सोडून दिला ;)
प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार!
असेच भेट देत राहा!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-8916093339337307112010-10-08T10:43:39.829-07:002010-10-08T10:43:39.829-07:00आनंद,
तुझ्यापर्यंत भावना पोचल्या...भरून पावलो (हे ...आनंद,
तुझ्यापर्यंत भावना पोचल्या...भरून पावलो (हे पुणेरी नाहीये ;) ) !!!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-91890401652357637502010-10-08T10:42:36.880-07:002010-10-08T10:42:36.880-07:00विनायकजी,
ब्लॉगवर स्वागत!
खूप खूप आभार! असाच लोभ र...विनायकजी,
ब्लॉगवर स्वागत!
खूप खूप आभार! असाच लोभ राहू द्या!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-80989318367530254622010-10-08T07:41:25.944-07:002010-10-08T07:41:25.944-07:00मस्त पोस्ट!! आवडली !!!किती तक्रारी करणार ?? अरे हे...मस्त पोस्ट!! आवडली !!!किती तक्रारी करणार ?? अरे हे फक्त भारतात होत नाही रे !! सगळीकडे एकच पुराण ! मिडिया जे दाखवते ते बघतो !! बतम्यांचं म्हणशील तर ती प्रत्येक पेपरला वेगळ्या पद्धतीने छापून येते.. आणि तुला जे बघायचे ते तुला दिसेल.जग सुंदर की वाईट तुझ्या दृष्टीवर आहे ना..इतका हतबल होऊन फायदा नाही रे.. हा मनुष्य स्वभाव आहे.. आपणच नकळत किती फुटकळ गोष्टी करत असतो..हे असेच चालत राहणार.. be cool..

>>आपल्याला २ ऑक्टोबरला गांधी आठवतात लालबहादूर शास्त्री आठवत नाहीत<<
महात्मा गांधी फुटकळ आहेत असं म्हणायचं का तुला ?? दोघेही महानच आहेत. एका महान व्यक्तीला आठवतो दुसर्याला विसरतो म्हण.. एका फुटकळ व्यक्तीला आठवतो मात्र महान माणसाला विसरतो असा अर्थ निघतो वरच्या वाक्यातून. कारण बाकीची वाक्ये त्याच अर्थाची आहेत पण बरोबर आहेत.
शेवटचे वाक्य कातील..sankethttps://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-15686017404614276152010-10-08T07:05:55.283-07:002010-10-08T07:05:55.283-07:00छान संपूर्ण लेख आवडला , शेवटचा परिच्छेद योग्यच आहे...छान संपूर्ण लेख आवडला , शेवटचा परिच्छेद योग्यच आहे... बृहस्पतीही कधीतरी नदी पार करणारच ; प्रश्न आहे तो बिचाऱ्या माश्याचा नदी येईपर्यंत तो कुठे होता आणि - - - - वगैरे....shivchandrahttps://www.blogger.com/profile/18031180840594962946noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-60996529768126118982010-10-08T06:11:59.233-07:002010-10-08T06:11:59.233-07:00मला पोस्ट जबरीच आवडली.. शेवटी तुझ्या रागाचं रुपां...मला पोस्ट जबरीच आवडली.. शेवटी तुझ्या रागाचं रुपांतर हतबलतेत आणि तिथुन पुढं हास्य कारुण्यापर्यंत पोचलं.. भापो... पुढार्यांना हे होईलच याची चांगली खात्री आहेच :(

>> आयपीएल दिसते चीअरलीडर्स दिसत नाहीत, दबंगमध्ये पडदाभर सलमान दिसतो सोनाक्षी दिसत नाही

हे १००% मान्य...आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com